लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News : ब्रिटननं १ जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; 'स्टे होम'ऐवजी 'स्टे अलर्ट'ची सूचना - Marathi News | Britain extends lockdown until June 1; PM's suggestion to stay alert vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : ब्रिटननं १ जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; 'स्टे होम'ऐवजी 'स्टे अलर्ट'ची सूचना

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे.  ...

CoronaVirus News : कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नये; यासाठी प्रभावी ठरेल 'ही' थेरेपी - Marathi News | CoronaVirus News Marathi : Hypertonic saline nasal irrigation and gargling to prevent coronavirus from entering body myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नये; यासाठी प्रभावी ठरेल 'ही' थेरेपी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसचं संक्रमण व्यक्तीच्या शरीरात तोंडामार्फत आणि गळ्यामार्फत फुफ्फुसांपर्यंत पोहोचतं. ...

Coronavirus: कोरोनाविरुद्ध भारतानं बनवलं सुरक्षा कवच; अँन्टीबॉडी तपासणीसाठी स्वदेशी ‘एलिसा’ सज्ज - Marathi News | Coronavirus: NIV Pune Develops India's First Anti-body Test Kit ELISA pnm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाविरुद्ध भारतानं बनवलं सुरक्षा कवच; अँन्टीबॉडी तपासणीसाठी स्वदेशी ‘एलिसा’ सज्ज

CoronaVirus News : पाकिस्तानमध्ये संक्रमितांची संख्या 33 हजारांच्या पार; 'स्मार्ट लॉकडाऊन' राबवण्याच्या तयारीत - Marathi News | CoronaVirus News : The number of infected people in Pakistan has crossed 33,000; Preparing to implement 'Smart Lockdown' vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : पाकिस्तानमध्ये संक्रमितांची संख्या 33 हजारांच्या पार; 'स्मार्ट लॉकडाऊन' राबवण्याच्या तयारीत

पाकिस्ताननं कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्मार्ट लॉकडाऊन' राबविण्याच्या योजनेवर पाकिस्तान काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.  ...

...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर - Marathi News | reasons and threats behind airmen leaving indian air force kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर

हवाई दलाचं अंतर्गत सर्वेक्षण; जवानांनी सांगितली सेवा सोडण्यामागील कारणं ...

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | india china border in sikkim naku la sector indian and chinese forces face off vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा

भारतानं गिलगिट-बाल्टिस्तानवर केलेल्या कारवाईमुळेच सिक्कीममध्ये चीनकडून चकमक झाल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. ...

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसचे साडीतले हे फोटो पाहिलेत का ?, भारताशी आहे तिचे खास कनेक्शन - Marathi News | Jacqueline Fernandez looks stunning in gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसचे साडीतले हे फोटो पाहिलेत का ?, भारताशी आहे तिचे खास कनेक्शन

जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता. ...

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला? - Marathi News | Pakistani terrorists likely to carry out major attack in Kashmir today pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे. ...

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज - Marathi News | china claims whole mountain everest vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

जगातील सर्वात उंच शिखर चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण एव्हरेस्टवर चीननं दावा केला आहे.  ...