आधीच जकातीपाठोपाठ एलबीटी बंद झाल्याने महापालिकेस प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्यास सुरुवात झाली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या सेवेते कार्डियाक रुग्णवाहिका चालविणारे २६ चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. तर सुमारे २०० पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोनाबाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यांना अवघे १५०० रुपयांच ...
मार्च आणि एप्रिल महिन्यांत शहरात ३०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र, मे महिना उजाडला आणि रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या तब्बल ३०१ ने वाढली आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान येथील पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहेत. सात दिवस मार्केट बंद राहणार असले तरी मुंबई व नवी मुंबईमध्ये धान्यटंचाई जाणवणार नाही ...
विविध तालुक्यांतील हे नागरिक ग्रुप बुकिंग (प्रासंगिक करार) करून आले आहेत. एसटी बसची सुविधा पाहिजे असल्यास आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. ...