लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus: आता मास्क घालणं अनिवार्य, थुंकल्यास होणार दंड; केंद्र सरकारकडून नियमावली जारी - Marathi News | Coronavirus: Schools, planes, trains will be closed; Central government issued rules mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आता मास्क घालणं अनिवार्य, थुंकल्यास होणार दंड; केंद्र सरकारकडून नियमावली जारी

व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहे. ...

वांद्रे गर्दी प्रकरणः 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | bandra chaos case abp majha journalist Rahul Kulkarni taken into custody for giving news about starting of special railway kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे गर्दी प्रकरणः 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी पोलिसांच्या ताब्यात

coronavirus घरी जाण्याची मागणी करत वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात शेकडो मजुरांची गर्दी उसळली होती ...

Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार - Marathi News | coronavirus outbreak vietnam stared rice atm for needy people SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार

Coronavirus : ATM चा वापर हा प्रामुख्याने पैसे काढण्यासाठी केला जातो. मात्र जर कोणी एटीएममधून पैसे नाही तर तांदूळ येणार असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. ...

CoronaVirus कोरोनाच्या संकटकाळातही 'या' कंपनीकडून घसघशीत पगारवाढ; कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' - Marathi News | Capgemini India increases salaries, grants allowances during Corona's crisis hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus कोरोनाच्या संकटकाळातही 'या' कंपनीकडून घसघशीत पगारवाढ; कर्मचाऱ्यांची 'दिवाळी'

CoronaVirus पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविताना कंपन्यांनी माणूसकी दाखवावी, कोणाला नोकरीवरून काढू नये असे आवाहन केले होते. मात्र, या कंपनीने १ एप्रिलपासून भारतातील ७० टक्के म्हणजेच ८४००० कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केली आहे. ...

कमी वयातसुद्धा वजनामुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या, जाणून घ्या कारणं आणि उपाय - Marathi News | Know the causes and symptoms of fatty liver problems myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कमी वयातसुद्धा वजनामुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या, जाणून घ्या कारणं आणि उपाय

अनियमीत आहार आणि जंक फुडचं अतिसेवन यांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. लिव्हरशी निगडीत असलेले आजार होण्याची शक्यता असते. ...

Corona Virus : संजय खान यांच्या लेकीच्या घरी आढळला कोरोना पॉझिटीव्ह, कुटुंबासोबत झाली क्वारंटाईन - Marathi News | sanjay khan daughter hrithik roshan ex-wife sussanne khan sister farah khan ali staff member tests positive of coronavirus-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus : संजय खान यांच्या लेकीच्या घरी आढळला कोरोना पॉझिटीव्ह, कुटुंबासोबत झाली क्वारंटाईन

एक नवी पॉझिटीव्ह केस ...

Coronavirus : वैज्ञानिकांना भारतातील वटवाघळांमध्ये सापडला 'बॅट कोरोना व्हायरस', पण.... - Marathi News | Coronavirus : ICMR researchers found presence of coronavirus in Indian bat species api | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : वैज्ञानिकांना भारतातील वटवाघळांमध्ये सापडला 'बॅट कोरोना व्हायरस', पण....

Coronavirus : अजूनही वेगवेगळे रिसर्च सुरू आहेत. अशात भारतीय वैज्ञानिकांनी भारतात आढळणाऱ्या वटवाघळांवर एक महत्वपूर्ण शोध केलाय. ...

Coronavirus : दिलासादायक! देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी केली कोरोनावर मात  - Marathi News | Coronavirus over 1000 in india and 478932 in world have recovered from corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : दिलासादायक! देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी केली कोरोनावर मात 

Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,26,720 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Coronavirus : प्रवासी मजुरांची मुंबईत गर्दी झाल्यानंतर अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले... - Marathi News | Coronavirus : amit shah on thousands protesting at mumbais bandra such events weaken india fight against corona vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : प्रवासी मजुरांची मुंबईत गर्दी झाल्यानंतर अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले...

वांद्रा येथे जमलेल्या जमावाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. ...