लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप - Marathi News | CoronaVirus Who spread Corona in america? Biogen Drug Company Accused hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप

फेब्रुवारीमध्ये कंपनीची वार्षिक आढावा बैठक झाली होती. तेव्हा या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना प्रकृती अस्वास्थ्य किंवा कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. यामुळे ते आपापल्या घरी गेले होते. ...

आजचे राशीभविष्य - 15 एप्रिल 2020 - Marathi News | todays horoscope 15 april 2020 sss | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 15 एप्रिल 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

लॉकडाऊनदरम्यान रसिकांसाठी खास सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे घेऊन येतायेत स्ट्राबेरी शेक ! - Marathi News | Sumit Raghvan And Hruta Durgule come together in short film StrawberryShake Releasing On 15th April 2020-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनदरम्यान रसिकांसाठी खास सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे घेऊन येतायेत स्ट्राबेरी शेक !

अभिनेता सुमीत राघवन आणि महाराष्ट्राची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांची एक वेगळी केमिस्ट्री आपल्याला पहायला मिळणार आहे. ...

कोरोनामुळे पुढच्या हंगामात ‘मत्स्य-सुकाळ’ - Marathi News | Next season 'Fish-Dry' due to Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे पुढच्या हंगामात ‘मत्स्य-सुकाळ’

मासेमारीबंदीचा होणार फायदा : शेकडो प्रजातींचा मत्स्यसाठा वाढणार ...

राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर - Marathi News | More than two and a half thousand patients in the state, 18 deaths were recorded, a total of 184 corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर

नव्या ३५० रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक; २५९ जण बरे होऊन घरी परतले ...

Coronavirus: कुठलिही विशेष रेल्वेगाडी  सोडण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Coronavirus: No special train will be dropped, Railway Department explains MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कुठलिही विशेष रेल्वेगाडी  सोडण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने यापूर्वी देशभरात २१ दिवस लॉकडाऊन केलं होतं. मात्र लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. ...

या लढाईत 'राज' आमच्यासोबत, ८३ वर्षीय आजींसोबतही साधला मुख्यमंत्र्यांनी संवाद  - Marathi News | Chief Minister also interacted with Raj, with us, with his 2-year-old grandmother MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या लढाईत 'राज' आमच्यासोबत, ८३ वर्षीय आजींसोबतही साधला मुख्यमंत्र्यांनी संवाद 

तनिष्का मोरे या सहा महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनावर यशस्वी मात केली. आज मी तिच्या आईशी बोललो. ८३ वर्षांच्या एका आजीबाईंनी कोरोनावर मात केली ...

OMG ! अनिल कपूरला सोडून पत्नी सुनीता एकटीच गेली होती हनीमूनला, वाचा ही फिल्मी लव्हस्टोरी - Marathi News | Anil kapoor reveals when sunita went on honeymoon alone after marriage gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! अनिल कपूरला सोडून पत्नी सुनीता एकटीच गेली होती हनीमूनला, वाचा ही फिल्मी लव्हस्टोरी

अनिल कपूर व सुनीता यांनी लग्नाआधी 10 वर्षे एकमेकांना डेट केले आणि एकदिवस अचानक लग्न केले. ...

ट्रेन सुटणार हे पिल्लू सोडल्याने गर्दी झाली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Leaving the puppy to leave the train, the crowd was overwhelmed - Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेन सुटणार हे पिल्लू सोडल्याने गर्दी झाली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ते म्हणाले की, जे परप्रांतीय मजूर व इतर मुंबईत आहेत. त्यांच्या नाश्त्याची, दोन वेळ जेवणाची, वैद्यकीय सेवेची व्यवस्था सरकारने केलेली आहे. हे लोक आमच्या इथे सुरक्षित आहेत ...