गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नावसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंंक तयार करून आॅनलाइन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकृत लिंंकवरूनच मदत करा, असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात आले. ...
तिच्यामध्ये करोनाची तीव्र लक्षणे आढळली नव्हती. ती गुजरातला गेली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून तिची चाचणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच, तिला रुग्णालयात दाखल केले. ...