लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

OMG! घटस्फोटानंतर अरबाज खानने मलायका अरोराला दिली इतक्या कोटीची पोटगी - Marathi News | Here's what Malaika Arora gets as part of alimony from Arbaaz Khan PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! घटस्फोटानंतर अरबाज खानने मलायका अरोराला दिली इतक्या कोटीची पोटगी

मलायकाने केलेल्या मागणीपेक्षा अरबाजने जास्त पोटगी तिला दिली होती. ...

Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांच्या उंबरठ्यावर; १४९ जणांचा मृत्यू  - Marathi News | Coronavirus: Coronado patient increase maharashtra till 1982 &149 people died pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांच्या उंबरठ्यावर; १४९ जणांचा मृत्यू 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. ...

पाेलिसानेच केली गुटख्याची बेकायदा वाहतूक ; 30 हजारांचा गुटखा जप्त - Marathi News | police was illegally transpoting guthkha rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेलिसानेच केली गुटख्याची बेकायदा वाहतूक ; 30 हजारांचा गुटखा जप्त

नारायणगाव पाेलीस ठाण्याच्या हद्दीत पाेलीसच गुटख्याची वाहतूक करत असल्याचे समाेर आले आहे. ...

Coronavirus: कोरोनामुळे समुद्रात १९६ जहाजे तर २१ हजारापेक्षा अधिक भारतीय खलाशी अडकले - Marathi News | Coronavirus: Due to Corona 199 ships and more than 21,000 Indian sailors stuck in Sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनामुळे समुद्रात १९६ जहाजे तर २१ हजारापेक्षा अधिक भारतीय खलाशी अडकले

अमेरिकेने सर्व जहाजांना किनारे सोडून जाण्याचे आदेश दिले असून 100 दिवासानंतर एकही जहाज अमेरिकाच्या किनाऱ्यावर येऊ देणार नाही असे सांगितले आहे ...

coronavirus : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | coronavirus: UK Prime Minister Boris Johnson discharged from hospital BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

कोरोनाची लागण झाल्यानंतर जॉन्सन यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी ; कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३१ वर - Marathi News | coronavirus: first death due to corona in pimpri chinchwad rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी ; कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३१ वर

पिंपरी चिंचवडमध्ये काेराेनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील काेराेनामुळेचा हा पहिला मृत्यू आहे. ...

coronavirus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दापोडी, कासारवाडी परिसर सील - Marathi News | coronavirus: seal the Dapodi, Kasarwadi premises to prevent corona outbreak rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दापोडी, कासारवाडी परिसर सील

काेराेनाचा प्रसार आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाढत असल्याने काही भाग सील करण्यात आले आहेत. ...

Coronavirus: लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांनो खबरदार; गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा - Marathi News | Coronavirus: Beware of Violence Against Women During Lockdown; Home Minister Anil Deshmukh's warning pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांनो खबरदार; गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा

या काळात आपल्याला कोण अटकाव करणार? असा उद्दामपणा करीत महिलांवर अत्याचाराचे प्रकार होत आहेत. ...

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे पाच रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 55 - Marathi News | Five new coronar patients in Kalyan Dombivali; The total number of corona impairments is 55 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे पाच रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 55

दरम्यान महापालिका हद्दीत सगळ्यात आधी कल्याण पूव्रेतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. ...