देशभरात विस्तारलेल्या अक्षय पात्र फाऊंडेशनच्या किचन नेटवर्कचा वापर करून गेल्या महिन्याभरातील लाँकडाऊनच्या काळात तब्बल २ कोटी गरजूंना अन्न वाटप करण्यात आले आहे. ...
बॉम्बे रुग्णालयात 2 नवे रुग्ण आढळले आहेत आणि हे दोघेही येथील डॉक्टर आहेत. यामुळे या रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 12वर पोहोचली आहे. जसलोक रुग्णालयात 21 नवे रुग्ण समोर आले आहेत. यासर्व रुग्णालयातील नर्स आहेत. ...
का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर हे रामलाल कोण? आणि त्यांनी नेमके काय केले होते असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ...
मुंबई शहराचा अन्नधान्य, भाजीपाला, फळे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे, मात्र येथे काम करणाऱ्या माथाडींच्या आरोग्याची काळजी कोण घेणार आहे, ...