लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय, पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना देणार रोजगार - Marathi News | Yogi Adityanath government will provide employment to more than five lac migrant workers sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय, पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना देणार रोजगार

गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे.  ...

कोरोना विरोधी लढा : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीची साडेतीन लाखांची मदत - Marathi News | Anti-Corona fight: Chinchpokali Chintamani aids three and a half lakhs for Chief Minister's Assistance Fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना विरोधी लढा : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीची साडेतीन लाखांची मदत

कोरोना विरोधी लढ्यासाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीने पुढाकार घेतला आहे. ...

रेल्वे प्रशासनाची कोरोना विरुद्ध लढाई - Marathi News | Railway administration's fight against Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रशासनाची कोरोना विरुद्ध लढाई

पार्सल गाड्यामधून औषधे, मास्क, पीपीई किटची सारख्या सामुग्रीची वाहतूक; देशभरातील रेल्वे विभागातून १ हजार १५० टन औषधाचा पुरवठा ...

विकासकांचा अनिवासी भारतीयांच्या गुंतवणूकीवर डोळा - Marathi News | Developers eye on NRI investment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकांचा अनिवासी भारतीयांच्या गुंतवणूकीवर डोळा

गृहविक्रीसाठी डिजीटल प्लॅटफाँर्मचा वापर वाढणार; स्थानिकांसह एनआरआयना आकर्षिक करण्याचा प्रयत्न   ...

आरपीएफ जवानाला कोरोनाची लागण - Marathi News | Coronary infection in RPF jawan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरपीएफ जवानाला कोरोनाची लागण

मुंबई सेंट्रल येथील आरपीएफची वसाहत सील  ...

coronavirus : गोवा ठरलं देशातील पाहिलं कोरोनामुक्त राज्य, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | coronavirus: Goa become the the first corona virus free state in the India, the Chief Minister announced BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : गोवा ठरलं देशातील पाहिलं कोरोनामुक्त राज्य, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

देशातील काही राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना चिंतेच्या वातावरणात दिलासा देणारी एक बातमी आली आहे. ...

CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत - Marathi News | CoronaVirus: Counseling for patients is important, opinion of psychiatrist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

CoronaVirus : बदलत्या काळानुसार अशा मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. ...

राज्यभरात विविध कारवाईत २ कोटीचा दंड वसूल - Marathi News | 2 crore penalty was imposed in various operations across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात विविध कारवाईत २ कोटीचा दंड वसूल

रत्नागिरी, अकोला मध्ये सर्वात कमी गुन्हे ...

रमजानमध्ये घरातच रोजा इफ्तार, तरावीह पठण करावे - Marathi News | In Ramadan, you should recite fasting, taraweeh daily at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रमजानमध्ये घरातच रोजा इफ्तार, तरावीह पठण करावे

पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत ...