‘लॉकडाउन’ संपेपर्यंत मजुरांना सध्या जेथे राहात आहेत त्या राज्यातून काहीही झाले तरी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ...
सतर्क राहण्याच्या केंद्राच्या सूचना; कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते ...
३४ बाधित क्षेत्रांमध्ये संशयित रुग्णांना शोधण्याची मोहीम तीव्र ...
सुटकेसाठी केंद्र, राज्य सरकारकडे आर्त साद ...
सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान २९ मार्चपासून टोलवसुली थांबवली होती ...
व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच अवघ्या काही तासांतच दोघांना अटक ...
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र ...
सौदी सरकार ईदनंतर घेणार निर्णय; भाविकांना अद्याप आशा ...
अमेरिका आणि युरोपियन देश कोरोनाशी लढत असताना तेथे गुंतवणूक वाढवण्याची चीनची योजना दिसते. कर्जाच्या सापळ्यातून आपली अर्थव्यवस्था वाचवावी लागेल. ...