लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बदलापूरमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण - Marathi News | Two new patients of Corona in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण

बदलापूर पूर्व भागातील एका वैद्यकीय कर्मचाऱ्याचा तर बदलापूर पश्चिम भागातील एका प्लंबरचा समावेश आहे. हे दोघेही मुंबईत कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. ...

आजारी झालेल्या परिचारिकेची पैशांसाठी भटकंती - Marathi News | Sick nurse wandering for money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजारी झालेल्या परिचारिकेची पैशांसाठी भटकंती

रुग्णांची सेवा करणाऱ्या या कोरोनायोद्धीकडे स्वत:वरील उपचाराचे बिल देण्याएवढेही पैसे नव्हते. ...

नागरिकांच्या चुकांमुळे वाढला वागळेत कोरोनाचा संसर्ग - Marathi News | Corona's infection in Wagle increased due to citizens' mistakes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरिकांच्या चुकांमुळे वाढला वागळेत कोरोनाचा संसर्ग

तीन ते चार दिवसांत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही थेट २९ वर गेल्याने संपर्ण वागळे इस्टेट प्रभाग समिती ३ मे पर्यंत पूर्णपणे बंद केली आहे. ...

रुग्णवाहिकेत दिला बाळाला जन्म - Marathi News | The baby was delivered in an ambulance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णवाहिकेत दिला बाळाला जन्म

कळवा आणि मुंब्य्रातील तब्बल चार खासगी रुग्णालयांनी नकार दिल्यामुळे एका महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची घटना मुंब्य्रात घडली आहे. ...

दोन वर्षांच्या अधिरासाठी चक्क पोलीस काकांनी आणला केक - Marathi News | The cake was brought by a chucky police uncle for a two-year impatience | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन वर्षांच्या अधिरासाठी चक्क पोलीस काकांनी आणला केक

सावंत यांनी भाचीचा वाढदिवस असल्याचा ट्विट पोलीस महासंचालक आणि ठाणे पोलीस आयुक्तांना करताच कोळसेवाडी पोलीस केक घेऊन अधिराच्या घरी पोहोचले. ...

रायगडमध्ये वादळी वाऱ्याचे थैमान, वीजपुरवठा खंडित - Marathi News | Storm surges in Raigad, power outage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये वादळी वाऱ्याचे थैमान, वीजपुरवठा खंडित

मुरुड, खालापूर, कर्जत तालुक्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून नागरिकांचे नुकसान झाले आहे. ...

सोशल मीडियावर कर्फ्यूची अफवा, कोपरखैरणेसह अन्य भागात अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी - Marathi News | Rumors of curfew on social media, crowds to buy essential materials in other areas including Koparkhairane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोशल मीडियावर कर्फ्यूची अफवा, कोपरखैरणेसह अन्य भागात अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी

कोपरखैरणेसह अनेक भागातील नागरिकांकडून अन्न धान्यासह अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीवर जोर दिल्याने बुधवारी सकाळी ठिकठिकाणी गर्दी ओसंडली होती. ...

कर्नाळ्यातील प्राणिगणनेवर लॉकडाऊनचे सावट - Marathi News | Lockdown on census in Karnala | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्नाळ्यातील प्राणिगणनेवर लॉकडाऊनचे सावट

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाउन आहे. महाराष्ट्रात आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने बौद्धपौर्णिमेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेवर लॉकडाउनचे सावट असणार आहेत. ...

आम्हाला कुठेही ठेवा, फक्त जेवण द्या, मोलमजुरी करणाऱ्या तरुणांची विनंती - Marathi News | Put us anywhere, just give us food, the request of the mercenary youth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आम्हाला कुठेही ठेवा, फक्त जेवण द्या, मोलमजुरी करणाऱ्या तरुणांची विनंती

आम्हांला कुठेही ठेवले तरी चालेल फक्त जेवण द्या... आम्ही राहायला तयार आहोत, नाहीतर आम्हांला जाऊ द्या... अशी कळकळीची विनंती सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी नाक्यावर पकडलेल्या तरुणांनी केली. ...