बदलापूरमध्ये नगरपालिका आणि शिवसेना यांच्या वतीने १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन नगरविकासमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. ...
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोरोना विशेष रुग्णालय म्हणून घोषित झाल्यापासून आतापर्यंत ४९८ रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील रुग्णांसह वसई-विरार आणि पालघर येथील रुग्णांचा समावेश आहे. ...
काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून वायू, जलप्रदूषण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. केमिकल कंपनीतील सांडपाण्यामुळे परिसरात उग्र वास येत आहे. ...
नवी मुंबईत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महापालिकेने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविडमध्ये रूपांतर केले आहे. ...
महाड तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गुजरात, राजस्थानसह मुंबई पुण्यामध्ये कामधंदा, नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कु टुंबे मुंबई-पुण्यामधून आरोग्याच्या सुरक्षितेसाठी आपल्या मूळगावी परत येत आहेत ...
अलिबाग तालुक्यात परप्रांतातून आलेल्या कामगारांना पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. ...
महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये ५ मे ते ९ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबई, सुरत, पुणे या शहरातून चाकरमानी कुटुंब आपल्या गावी दाखल झाले. मात्र, यातील एका कुटुंबाला विलगीकरण करताना चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये दहा दिवस ठेवण्यात आल्याची माहिती ...