लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus News in Mumbai : रुग्णांसाठी मध्य रेल्वे ठरली वरदान, लॉकडाउनमध्येही कार्यरत - Marathi News | Coronavirus News in Mumbai : Central Railway has been a boon for patients, even working in lockdowns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News in Mumbai : रुग्णांसाठी मध्य रेल्वे ठरली वरदान, लॉकडाउनमध्येही कार्यरत

CoronaVirus News in Marathi and Live Updates : ...

नौदलातील हेरगिरीप्रकरणी आणखी एकाला मुंबईतून अटक - Marathi News | Another arrested from Mumbai in naval espionage case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदलातील हेरगिरीप्रकरणी आणखी एकाला मुंबईतून अटक

हेरगिरीप्रकरणी गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे गुन्हा दाखल झाला. भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुडी आणि संरक्षणविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानने काही एजंटची भरती केली होती. ...

‘स्वान’ धूमकेतू मुंबईतूनही दिसण्याची चिन्हे; ढगाळ वातावरणाचा ठरू शकतो अडसर - Marathi News | Signs of ‘Swan’ comet appearing from Mumbai; Cloudy weather can be an obstacle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्वान’ धूमकेतू मुंबईतूनही दिसण्याची चिन्हे; ढगाळ वातावरणाचा ठरू शकतो अडसर

धूमकेतू स्वान सध्या मेष राशीत आहे. येणारे काही दिवस शक्यतो पहाटे ४.३० नंतर तो पूर्वेकडे दिसेल. स्वानचा अंदाजे तेजस्वीपणा म्हणजेच दृश्यमानता ५.६ आहे. आपण ६.० पर्यंत दृश्यमानता असलेले तारे नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. ...

भविष्यातील संकटाची चाहूल देणारी भयावह वास्तविकता ! - Marathi News | A frightening reality that could lead to future crises! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भविष्यातील संकटाची चाहूल देणारी भयावह वास्तविकता !

सारांश हातावर पोट असणारा परप्रांतीय मजूर वर्ग गावाकडे निघून गेल्याने व उर्वरितही जाण्याच्या तयारीत असल्याने त्याचा म्हणून उद्योग व्यवसायावर निश्चितच परिणाम होणार आहे. कुशल कारागिरांची वानवा तर त्यामुळे जाणवेलच, शिवाय मजुरी वाढीलाही स्वीकारावे लागेल. ...

सर्व महिला फुटबॉलपटूंसाठी बाला प्रेरणादायी : प्रफुल्ल पटेल - Marathi News | Bala inspires all women footballers: Praful Patel | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :सर्व महिला फुटबॉलपटूंसाठी बाला प्रेरणादायी : प्रफुल्ल पटेल

मणिपूरच्या या स्ट्राईकरचा रेंजर्ससोबत व्यावसायिक करार आहे. विदेशी लीग खेळणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे. ...

क्रीडा क्षेत्रातील हालचालींना वेग, सामने प्रेक्षकांविना स्टेडियमवर खेळविले जाणार - Marathi News | Movements in the field of sports, matches will be played on the stadium without spectators | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रीडा क्षेत्रातील हालचालींना वेग, सामने प्रेक्षकांविना स्टेडियमवर खेळविले जाणार

आता सुरू होणारे सर्व सामने हे प्रेक्षकांविना स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. याचा आनंद टीव्ही व डिजिटल माध्यमातूनच घेतला जाऊ शकेल. ...

आफ्रिदीमुळे वन-डे सामन्यांची संधी हुकली- दानिश कनेरिया - Marathi News | no opportunity in ODIs by Afridi : Danish Kaneria | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीमुळे वन-डे सामन्यांची संधी हुकली- दानिश कनेरिया

कनेरिया हा त्याचा मामा अनिल दलपत यांच्यानंतर पाकिस्तान संघाकडून खेळणारा केवळ दुसरा हिंदू खेळाडू आहे. दलपत यांनी ६१ कसोटी सामन्यात २६१ गडी बाद केले होते. ...

सचिनपेक्षाही विराट सरस; स्टीव्ह स्मिथ कोहलीच्या आसपासही नाही - केव्हिन पीटरसन  - Marathi News | Greater than Sachin; Not even around Steve Smith Kohli - Kevin Peterson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनपेक्षाही विराट सरस; स्टीव्ह स्मिथ कोहलीच्या आसपासही नाही - केव्हिन पीटरसन 

वर्तमान क्रिकेटमध्ये स्मिथ व कोहली जगातील अव्वल फलंदाज आहेत, पण पीटरसनच्या मते आॅस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार कोहलीच्या जवळपासही नाही. ...

Coronavirus News : थर्मल स्क्रिनिंग करणारे यंत्रमानव कोरोना रुग्णांच्या दिमतीला - Marathi News | Coronavirus News : Thermal screening robot corona patient Dimti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus News : थर्मल स्क्रिनिंग करणारे यंत्रमानव कोरोना रुग्णांच्या दिमतीला

CoronaVirus News in Marathi and Live Updates : क्लब फर्स्ट या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भुवनेश मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही बनविलेले यंत्रमानव कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये अत्यंत उपयोगी ठरतील. ...