लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साहब मै मजबूर हूँ... गावी जाण्यासाठी मजुराने चोरली सायकल अन् ठेवली चिठ्ठी - Marathi News | Migrant worker stole cycle write letter to owner viral social media myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :साहब मै मजबूर हूँ... गावी जाण्यासाठी मजुराने चोरली सायकल अन् ठेवली चिठ्ठी

एका मजूराने आपल्या गावी जाण्याकरीता सायकलची चोरी केली आहे. ...

मनरेगासाठी ४० हजार कोटींचं पॅकेज, राहुल गांधीेंनी शेअर केला मोदींचा 'तो' व्हिडिओ - Marathi News | 40,000 crore package for MGNREGA, Rahul Gandhi shared 'it' video of modi MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनरेगासाठी ४० हजार कोटींचं पॅकेज, राहुल गांधीेंनी शेअर केला मोदींचा 'तो' व्हिडिओ

देशात कोरोना महामारीमुळे तब्बल ५५ दिवसांचे लॉकडाऊ पार पडले असून ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन राहणारच आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक परिस्थितीचा विचार करुन ...

कॉलेज जीवनात देखील कंगना रणौत दिसायची तितकीच सुंदर, पाहा तिचे हे फोटो - Marathi News | Kangana Ranaut Shares Her College Time Pictures PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॉलेज जीवनात देखील कंगना रणौत दिसायची तितकीच सुंदर, पाहा तिचे हे फोटो

ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?; एका ट्विटने मध्य प्रदेशात आला भूकंप, पण... - Marathi News | jyotiraditya scindia on the way to Congress again? earthquake shook Madhya Pradesh after tweet hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?; एका ट्विटने मध्य प्रदेशात आला भूकंप, पण...

ज्योतिरादित्य शिंदे दोनच महिन्यात भाजपा सोडणार आहेत? भाजपामध्ये खरेच त्यांचा मुखभंग करण्यात आला आहे? यावर चर्चा झडत असताना खुद्द ज्योतिरादित्यांनीही काहीच प्रतिक्रिया न दिल्याने चर्चांना आणखीनच उत आला आहे. ...

हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला - Marathi News | Students have 41 hours of lockdown, delhi to pune journey is very painful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी दिल्लीत राहिलेल्या सुमारे १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती. ...

धक्कादायक! रुग्णालयाच्या शवागारातून मृतदेह बेपत्ता   - Marathi News | Shocking! death Body disappear from hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धक्कादायक! रुग्णालयाच्या शवागारातून मृतदेह बेपत्ता  

अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आले असता हा प्रकार उघड झाला. ...

जीना इसी का नाम है... ९० वर्षांच्या आजोबांनी दिला जगण्याचा कानमंत्र, या वयातही करतात थक्क करणारी कामं - Marathi News | during lockdown you can learn life lesson from this 90 year old man-SRJ | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीना इसी का नाम है... ९० वर्षांच्या आजोबांनी दिला जगण्याचा कानमंत्र, या वयातही करतात थक्क करणारी कामं

९० वर्षांच्या आजोबांची कृती इतरासांठी प्रेरणायी ठरत आहेत. हातात मिळत असलेला वेळ सकारात्मक कामांसाठी घालवायचा प्रयत्न ते करत आहेत. ...

जाणून घ्या कोण आहे पाताल लोकमधील हाथी राम चौधरी?, या चित्रपटांमध्ये केलंय त्याने काम - Marathi News | Did you know this things about patal lok hathi ram chaudhari aka Jaideep Ahlawat? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या कोण आहे पाताल लोकमधील हाथी राम चौधरी?, या चित्रपटांमध्ये केलंय त्याने काम

पाताल लोकमध्ये हाथी राम चौधरी ही भूमिका जयदीप अहलावतने साकारली असून त्याने याआधी देखील अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...

बालाकोटसारखा एअर स्ट्राईक करण्याची कितपत तयारी?; हवाई दल प्रमुखांनी दिलेलं उत्तर 'लय भारी' - Marathi News | always ready for balakot like strike says Air Force chief Rakesh Kumar Bhadauria kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालाकोटसारखा एअर स्ट्राईक करण्याची कितपत तयारी?; हवाई दल प्रमुखांनी दिलेलं उत्तर 'लय भारी'

सीमेवरील घडामोडींवर आमची नजर, गरज पडल्यास चोख प्रत्युत्तर; हवाई दल प्रमुखांचा पाकिस्तानला इशारा ...