विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि त्याहून वरच्या अधिकाºयांसोबत रविवारी घेतलेल्या बैठकीत स्थलांतरित कामगारांच्या बाबतीत रेल्वेमंत्री खूपच भावूक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
मतकरी यांचा जन्म मुंबई १७ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. रॉबर्ड मनी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर राममोहन इंग्लिश स्कूलमधून १९५४ मध्ये ते एस.एस.सी. उत्तीर्ण झाले. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : गोव्यात आता रोज सरासरी एक हजार कोविड चाचण्या होत आहेत. फक्त सरकारच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात प्रयोगशाळा आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : सतत मोबाईल व लॅपटॉपमध्ये अभ्यास केल्याने दृष्टिदोषाची समस्या मुलांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी ही मुले आता हॉस्पिटलमध्ये पोहचत आहेत. ...
या परीक्षा १ ते १५ जुलै या काळात होणार आहेत. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी निर्देश दिले आहेत की, परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर मास्क घालून यावा. ...
‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना पूर्णपणे राज्य शासनाच्या अनुदानातून चालवले जाते आणि तिला दरवर्षी २५ कोटी रुपये खर्च येतो. मात्र यावेळी या योजनेसाठी केवळ ८ कोटी २५ लाख रुपये मिळतील. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा आढावा घेतला. ...