CoronaVirus News in Marathi and Live Updates : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा लोंढा येत असल्याने कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. ...
पनवेल महानगरपालिकेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात बदली झालेले गणेश देशमुख हे तिसरे आयुक्त. यापूर्वी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे, राजेंद्र निंबाळकर यांनी धुरा सांभाळली आहे. ...
अम्फान चक्रीवादळाने आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. यापैकी दोन जण पश्चिम बंगालमधील आहेत. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील मिनखा येथे एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेल्या अंगावर झाड पडल्याचे समजते. तर हावडा येथे एक टिन शेड तुटले आणि त्याच्या ...