भाजपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकारने आपली भूमिका मर्यादित करावी यावर सहमती आहे. त्यामुळेच रेल्वे आणि विमान वाहतूक चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी ही धमकी दिली. चीनचे कर्ज न देता चीनची अमेरिकेत असलेली मालमत्ता गोठविण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असे ट्रम्प यांनी सांगितले. ...
सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत विमानतळ टर्मिनल इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना थर्मल चेक मशीनमधून जाणे बंधनकारक असेल. ...
अमेरिकेने इशारा दिल्यानंतरही भारताने आॅक्टोबर २०१८ मध्ये एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचे पाच संच खरेदी करण्याच्या रशियासमवेतच्या करारावर स्वाक्षरी केली. ...
सव्वा वर्षांपूर्वी ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून या कामासाठी कंपनीची निवडही झाली होती. मात्र, तत्कालीन राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्णयामुळे आजतागायत काम सुरू होऊ शकले नाही. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : दोन दिवसांत ५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १० वर गेला. तर राज्यभरात १८ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ...
‘ब्रिज कोर्स’ एनआयओएसतर्फे घेतला जातो. राज्य सरकारने असा युक्तिवाद केला की, राज्यात असे डीएड व ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेले आठ हजारांहून अधिक उमेदवार आहेत. ...