लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

coronavirus: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण - Marathi News | coronavirus: Another corona positive patient found in Pune's Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण

 रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्या बरोबर शिनोली गाव पूर्ण बंद करण्याचे व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्याचे काम सुरू झाले आहे. ...

जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी - Marathi News | 5th deal with jio platforms kkr to invest 11367 crore rupees vrd | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी

फेसबुक, सिल्वर लेक यांसारख्या कंपन्यांनी भागीदारी केल्यानंतर ही पाचवी मोठी गुंतवणूक असल्याचं मानलं जात आहे. ...

coronavirus: ही तर डोमकावळ्यांची फडफड, भाजपाला शिवसेनेचा सामनामधून टोला - Marathi News | coronavirus : This is the flutter of the crows, Shiv sena atatck on BJP BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ही तर डोमकावळ्यांची फडफड, भाजपाला शिवसेनेचा सामनामधून टोला

महाराष्ट्र प्रकारशमान, तेजस्वी करण्यासाठी युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र डोमकावळ्याचे हे फडफडणे औटघटकेचे ठरेल, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. ...

आरबीआय गव्हर्नर आज कोणती घोषणा करणार? थोड्याच वेळात लाईव्ह - Marathi News | RBI Governor shaktikant das will address Press conference shortly hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआय गव्हर्नर आज कोणती घोषणा करणार? थोड्याच वेळात लाईव्ह

या आधी दोनवेळा पत्रकार परिषद घेत ईएमआय दिलासा, रिव्हर्स रेपो दरात कपात केली होती. ...

सूर्यवंशमला झाले २१ वर्षं पूर्ण, ठाकूर भानुप्रताप सिंहचा नातू आता दिसतो चांगलाच हँडसम - Marathi News | sooryavansham child artist Ananda Vardhan looking very handsome now PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर्यवंशमला झाले २१ वर्षं पूर्ण, ठाकूर भानुप्रताप सिंहचा नातू आता दिसतो चांगलाच हँडसम

सूर्यवंशम या चित्रपटात हिरा ठाकूरच्या मुलाची भूमिका बालकलाकार आनंद वर्धनने साकारली होती. इतक्या वर्षांत आनंद खूपच बदलला आहे. ...

CoronaVirus News : केंद्राला घेरण्यासाठी सोनियांनी विरोधकांची बोलावली बैठक, सपा, बसपा अन् आपनं ठेवले अंतर - Marathi News | congress sonia gandhi discuss opposition parties coronavirus lockdown sp bsp aap not involved vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : केंद्राला घेरण्यासाठी सोनियांनी विरोधकांची बोलावली बैठक, सपा, बसपा अन् आपनं ठेवले अंतर

कॉंग्रेसने बोलावलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला सपा आणि बसपाचा सहभाग होणार नाही, तसेच अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षसुद्धा यात सहभाग घेणार नसल्याची चर्चा आहे.  ...

आजचे राशीभविष्य, २२ मे २०२० - Marathi News | Today's horoscope, May 22, 2020 BKP | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २२ मे २०२०

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

श्रुती मराठेच्या अदांसमोर फिक्या पडतात बॉलिवूडबाला...पाहा तिचे स्टनिंग फोटो! - Marathi News | See Shruti marathe glamours photo gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रुती मराठेच्या अदांसमोर फिक्या पडतात बॉलिवूडबाला...पाहा तिचे स्टनिंग फोटो!

श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. ...

दहा वर्षांनंतर ‘नासा’ची पहिली अंतराळ मोहीम; दोन अंतराळवीरांसह ‘स्पेस एक्स’ झेपावणार - Marathi News | NASA's first space mission in ten years; Space X will be launched with two astronauts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहा वर्षांनंतर ‘नासा’ची पहिली अंतराळ मोहीम; दोन अंतराळवीरांसह ‘स्पेस एक्स’ झेपावणार

फ्लोरिडास्थित अंतराळयान प्रक्षेपणस्थळाहून अमेरिकन अंतराळवीर पुन्हा एकदा अंतराळ मोहिमेवर जाणार असून नासा आणि अंतराळ कार्यक्रमासाठी हा अद्भुत क्षण आहे. ...