लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये अडकून अपघात, महिलेला बसने चिरडले  - Marathi News | Trapped in a cable lying on the road, the woman crushed by a bus in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये अडकून अपघात, महिलेला बसने चिरडले 

ललिता शंकर ढगे (३९ रा कासलीवाल पूर्व चिकलठाणा)असे मयत महिलेचे नाव आहे ...

धोनीला बीसीसीआयने करारामधून का वगळले, पाहा काय म्हणाले अध्यक्ष सौरव गांगुली - Marathi News | Why BCCI excludes MS Dhoni from contract, see what President Sourav Ganguly said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीला बीसीसीआयने करारामधून का वगळले, पाहा काय म्हणाले अध्यक्ष सौरव गांगुली

वार्षिक कराराची घोषणा करताना बीसीसीआयने धोनीला वगळले आहे. पण याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली नेमके म्हणाले तरी काय, जाणून घ्या... ...

स्वतःच्या सरकारविरोधातच काँग्रेस आमदाराचे उपोषण - Marathi News | congress mla dharna against kamalnath governmen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतःच्या सरकारविरोधातच काँग्रेस आमदाराचे उपोषण

गोयल यांनी आरोप केला आहे की, काँग्रेसने सत्तेत येण्यापूर्वी जी आश्वासने दिले होती, त्यांची प्रत्यक्षात अमलबजावणी केली जात नाही. ...

आरशाच्या मदतीने सुंदररित्या असं सजवा घर - Marathi News | mirror decoration at your home | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आरशाच्या मदतीने सुंदररित्या असं सजवा घर

India vs Australia : कोहलीने एक चूक सुधारली आणि भारताने सामना जिंकला; ती गोष्ट होती तरी काय... - Marathi News | India vs Australia: Virat Kohli recovers a mistake and India wins the match... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : कोहलीने एक चूक सुधारली आणि भारताने सामना जिंकला; ती गोष्ट होती तरी काय...

वानखेडेवर झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. पण या पराभवाची सव्याज परतफेड भारताने दुसऱ्या सामन्यात केली भारताने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट केले आणि पराभवाचा बदला घेतला. ...

​​​​​​​पिकासोच्या पेंटिंगचा तस्करीचा प्रयत्न 'त्याला' पडला महागात, कोर्टाने ठोठावला ४१० कोटी रूपयांचा दंड! - Marathi News | Billionaire Jaime Botin fined 410 crore rupees for smuggling picasso painting | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :​​​​​​​पिकासोच्या पेंटिंगचा तस्करीचा प्रयत्न 'त्याला' पडला महागात, कोर्टाने ठोठावला ४१० कोटी रूपयांचा दंड!

पिकासोच्या या पेंटिंगची किंमत २०५ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातंय. ...

'लव आजकल'मधील लेक सारा अली खानचा बोल्ड अंदाज बघून सैफने केले धक्कादायक वक्तव्य - Marathi News | Saif ali khan's reaction to daughter sara and kartik aaryan's love aaj kal trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव आजकल'मधील लेक सारा अली खानचा बोल्ड अंदाज बघून सैफने केले धक्कादायक वक्तव्य

कार्तिक आणि साराचे यात बरेच किसिंग सीनही आहेत. ...

सारा-कार्तिकने सांगितला मजेशीर व्हॅलेंटाइन डे प्लान, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Sara Ali Khan and Kartik Aryan told about Valentine day plan, Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा-कार्तिकने सांगितला मजेशीर व्हॅलेंटाइन डे प्लान, व्हिडिओ होतोय व्हायरल

सारा व कार्तिकचा व्हॅलेंटाइन डे प्लानचा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहे. ...

India vs Australia, 2nd ODI : रोहितच्या दुखापतीबाबत कोहलीने दिली अपडेट; तिसरा धक्का बसणार... - Marathi News | India vs Australia, 2nd ODI: Virat Kohli updates Rohit Sharma's injury; so There will be a third shock? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd ODI : रोहितच्या दुखापतीबाबत कोहलीने दिली अपडेट; तिसरा धक्का बसणार...

भारताला आता तिसरा धक्का बसू शकतो... ...