लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाकरे सरकारला पोलिसांची किंमत नाही का? Uddhav Thackeray Government | Maharashtra News - Marathi News | Doesn't the Thackeray government value the police? Uddhav Thackeray Government | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारला पोलिसांची किंमत नाही का? Uddhav Thackeray Government | Maharashtra News

...

हर्षद मेहतावर आधारित अभिषेक बच्चनचा 'बिग बुल', 'स्कॅम १९९२'चे केले कौतुक - Marathi News | Abhishek Bachchan's 'Big Bull' based on Harshad Mehta, Scam 1992 lauded | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षद मेहतावर आधारित अभिषेक बच्चनचा 'बिग बुल', 'स्कॅम १९९२'चे केले कौतुक

अभिषेक बच्चनने ‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज पाहून त्याचे कौतूक सोशल मीडियावर केले आहे. ...

कोहली, अश्विन, विल्यमसन, स्मिथ यांना ICC कडून दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठीचं नामांकन - Marathi News | Virat Kohli, Kane Williamson, Steven Smith, Joe Root nominated for ICC men's cricketer of the decade award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली, अश्विन, विल्यमसन, स्मिथ यांना ICC कडून दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठीचं नामांकन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सर्वाधिक नामांकन मिळालेला खेळाडू ठरला आहे. कोहलीला दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू, दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू अशा तिन्ही प्रकारात नामांकन मिळालं आहे. ...

घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय  - Marathi News | Winter Health Tips : Dust allergy causes and symptoms, prevention by experts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय 

Health Tips in Marathi : वायू प्रदूषण आणि धुळीच्या कणांमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे फक्त बाहरेचीच नाही तर घरातील हवा सुद्धा प्रदूषित  होत आहे. ...

सीनवेळी रागात खरोखर सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होता, सेटवर उडाली होती खळबळ... - Marathi News | When Sunny Deol lost his patience and grabbed Anil Kapoor on the sets of film Ram Avatar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सीनवेळी रागात खरोखर सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होता, सेटवर उडाली होती खळबळ...

सनी देओल आणि अनिल कपूर दोघांच्या फॅन्सची कमतरता नाही. दोघेही आपापली फॅन फॉलोईंग एन्जॉय करतात. पण कमीच लोकांना माहीत आहे की, दोघांचं जराही पटत नाही. ...

३८ दिवसांनंतर सोलापुरात पेट्रोल ८९ तर डिझेलचा भाव ७५ रुपये प्रतिलिटर - Marathi News | After 38 days, petrol in Solapur is priced at Rs 89 and diesel at Rs 75 per liter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :३८ दिवसांनंतर सोलापुरात पेट्रोल ८९ तर डिझेलचा भाव ७५ रुपये प्रतिलिटर

१ रुपये २५ पैशांची झाली वाढ - क्रूड तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम ...

“...पण काळजावर झालेली ‘ही’ जखम कधीही भरुन येणार नाही”; मुख्यमंत्र्यांची खंत - Marathi News | 'wound' of grief will never be healed"; CM Uddhav Thackrey Express his feeling about 26/11 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...पण काळजावर झालेली ‘ही’ जखम कधीही भरुन येणार नाही”; मुख्यमंत्र्यांची खंत

CM Uddhav Thackeray News: अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस एक महत्वाचा घटक आहे ...

देशाला 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज; त्यावर गंभीर चर्चा आवश्यक- पंतप्रधान मोदी - Marathi News | discussion on one nation one election is necessary says pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज; त्यावर गंभीर चर्चा आवश्यक- पंतप्रधान मोदी

देशाच्या प्रगतीसाठी 'वन नेशन, वन इलेक्शन'ची आवश्यकता; मोदींचं प्रतिपादन ...

भाजपा नेते सुशील कुमार मोदींचं "ते" ट्विट Twitter ने केलं डिलीट, 'हे' आहे कारण - Marathi News | twitter removes bjp leader sushil kumar modi tweet on lalu prasad yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेते सुशील कुमार मोदींचं "ते" ट्विट Twitter ने केलं डिलीट, 'हे' आहे कारण

BJP Sushil Kumar Modi And Twitter : सुशील कुमार मोदी यांनी केलेलं एक ट्विट ट्विटरकडून डिलीट करण्यात आलं आहे. ...