लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: Maharashtra reports 5,965 new COVID-19 cases,3,937 recoveries, and 75 deaths today, as per the State Health Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

CoronaVirus News : राज्यात ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. ...

Corona virus Vaccine : 'कोविशिल्ड' लस परिणामकारकच! आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण  - Marathi News | Corona virus Vaccine : 'Covishield' vaccine is effective! Explanation by Adar Poonawala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus Vaccine : 'कोविशिल्ड' लस परिणामकारकच! आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण 

लसीच्या क्षमतेवर निर्माण झालेला संभ्रम दूर... ...

लॉकडाऊनमध्ये घरजावई बनून नेले अल्पवयीन मेहुणीला पळवून अन्...   - Marathi News | In the lockdown, the minor sister-in-law, who was taken as a housewife, ran away and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये घरजावई बनून नेले अल्पवयीन मेहुणीला पळवून अन्...  

Crime News : शुक्रवारी मेहुणीने आपल्या घरी विषारी पदार्थ खाल्ला, ज्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी तिची मोठी बहीणही तिच्यासोबत रुग्णालयात आली. ...

आम्हाला व्हॅक्सिन नको, आसाराम बापूंना सोडा; फलक दर्शविणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात - Marathi News | We don't want vaccines, leave Asaram Bapu; The three who showed the placards were taken into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला व्हॅक्सिन नको, आसाराम बापूंना सोडा; फलक दर्शविणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात

आसाराम बापू हे गेली ७ वर्षे जोधपूर तुरुंगात आहेत. मानवतेच्या मुदद्यावर त्यांची मुक्तता करावी अशी होती मागणी ...

मंदीच्या काळात ‘भारत’ सावरतोय ‘इंडिया’ची अर्थव्यवस्था, बाजारात दिसतोय असा ट्रेंड - Marathi News | In times of recession, rural India is recovering and India's economy, The trend seen in the market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मंदीच्या काळात ‘भारत’ सावरतोय ‘इंडिया’ची अर्थव्यवस्था, बाजारात दिसतोय असा ट्रेंड

India Economy News : यंदा आलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे इंडियाची अर्थव्यवस्था कोलमडन मंदीच्या विळख्यात सापडली आहे. आता या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे काम भारतातून सुरू असल्याचे चित्र आर्थिक आघाडीवरच्या आकडेवारीतून दिसत आहे. ...

अश्लील मेसेज करून अवैध संबंध ठेवण्यास भावोजी आणत होता दबाव, अखेर मेहुणीने उचलले टोकाचे पाऊल  - Marathi News | Brother in law was pressuring her to have an illicit relationship by sending obscene messages, finally her sister-in-law took the last step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील मेसेज करून अवैध संबंध ठेवण्यास भावोजी आणत होता दबाव, अखेर मेहुणीने उचलले टोकाचे पाऊल 

Suicide : हे प्रकरण भरतपूरच्या अटलबंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे 25 वर्षीय विवाहितेने आपल्या भावोजीला कंटाळून घरात गळफास लावून आत्महत्या केली. ...

भाजपा-राष्ट्रवादीत सुरु असलेला कलगीतुरा हा फक्त 'दिखावा' : मनसे नेते नितीन सरदेसाई - Marathi News | BJP-NCP's 'quarrel' is just a 'show': MNS leader Nitin Sardesai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा-राष्ट्रवादीत सुरु असलेला कलगीतुरा हा फक्त 'दिखावा' : मनसे नेते नितीन सरदेसाई

भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांविरुद्ध बोलत असून हा कलगीतुरा चालेल तेवढा चालेल... ...

जमीलवर गोळीबार करताना शाहीदनेच चालविली दुचाकी; प्रत्यक्ष गोळीबार करणारा मात्र पसार - Marathi News | Shahid drove a two-wheeler while firing on Jamil; The actual shooter, however, passed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमीलवर गोळीबार करताना शाहीदनेच चालविली दुचाकी; प्रत्यक्ष गोळीबार करणारा मात्र पसार

Crime News : उत्तर प्रदेशातून लवकरच प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्याला सुद्धा ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. ...

कर्ज म्हणून काढलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी केली लंपास   - Marathi News | The thieves also took away lakhs of rupees in cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्ज म्हणून काढलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी केली लंपास  

House Breaking : अमन पार्कमध्ये भरदिवसा घरफोडी ...