Maharashtra Government : ४५ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धक्का देणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यातच शाळांना हे अनुदान देणे हा शासनाचा स्वेच्छाधिकार असल्याचे सांगत अनुदानाबाबत टांगती तलवार ठेवली आहे. ...
Mumbai News : आयआयटी मुंबईने शहरांतील जीवनशैलीच्या दर्जाचा अभ्यास केला. याद्वारे दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पटना, जयपूर, इंदौर, भोपाळ, लखनऊ अशा अनेक शहरांच्या तुलनेत मुंबईत जीवन जगण्याचा दर्जा बऱ्यापैकी उत्तम असल्याचा दावा करण्यात आला. ...
Uddhav Thackery : मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजीक समृद्धी महामार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. ...
Mahaparinirvana Day: दरवर्षी ५ डिसेंबरपासूनच अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी गर्दी हाेते. यंदा तेवढी गर्दी दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य ६ डिसेंबरलाही अपेक्षित आहे, असे आवाहन पालिकेने केले. ...
coronavirus: देशपातळीचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक ८४ हजार ९३८ सक्रिय रुग्ण असून हे प्रमाण २१ टक्के आहे. केरळ राज्यात हे प्रमाण १५ टक्के असून ही संख्या ६१ हजार ५३५ आहे. ...
मुंबईचे किमान तापमान शनिवारी १८ अंशांवर नोंदविण्यात आले असून, हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली. तर राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस आहे. ...