Lalbagh cylinder blast : लालबाग येथील गणेश गल्लीतील चारमजली साराभाई इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक १७ मध्ये रविवारी सकाळी ७.२३च्या सुमारास झालेल्या सिलिंडर स्फोटात सुशीला बगारे (६२) यांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले ...
Politics News : चंदूमाजरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्यानंतर शिवसेना आणि अकाली दलाचे नेते प्रथमच भेटले. ...
APMC market News : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ...
Shital Amte Death case : डॉ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात असले तरी पोलिसांनी या प्रकरणात ...
Sharad Pawar : पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी. अन्यथा या आंदोलनाचे लोण देशभर पसरेल ...
Rekha Jare Murder Case : रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांनी आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. ...
जगभरातून दुर्मीळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंदापूर तालुक्यात भिगवणजवळ डिकसळ येथे मासेमारी करताना सापडले आहे. ...