लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमच्यातच पाहिली 'विठु माऊली', पंढरीच्या वारीचे सारथ्य करणाऱ्या एसटी चालकांचे भक्तांनी घेतले दर्शन - Marathi News | I saw 'Vithu Mauli' in you, devotees took darshan of ST drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्यातच पाहिली 'विठु माऊली', पंढरीच्या वारीचे सारथ्य करणाऱ्या एसटी चालकांचे भक्तांनी घेतले दर्शन

विविधरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या एसटी बसमधून आळंदी व देऊ येथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या... ...

ट्राय अँपच्या माध्यमातून मनपसंत वाहिन्यांची निवड करणे शक्य  - Marathi News | Favorite channels can be selected through Troy Amp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्राय अँपच्या माध्यमातून मनपसंत वाहिन्यांची निवड करणे शक्य 

ग्राहकांना आपल्या आवडीच्या मनपसंत वाहिन्या निवड करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राई)  तर्फे टीव्ही चँनेल सिलेक्टर अँप तयार केले ...

आयआयटी हेरिटेज फाउंडेशनकडून आयआयटी बॉम्बेला २. ३५ कोटींची मदत - Marathi News | IIT Bombay from IIT Heritage Foundation 35 crore assistance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी हेरिटेज फाउंडेशनकडून आयआयटी बॉम्बेला २. ३५ कोटींची मदत

आयआयटी बॉम्बेकडून होणार ५०० गरजू विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणासाठी मदत ...

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला - Marathi News | The thorn of the lover removed together with the new lover; murder mixed with poison in milk | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या प्रेमसंबंधातील त्रिकोणामुळे घडले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृत तरुणाचा मोबाईल घटनास्थळावरुन ताब्यात घेतला आहे. ...

किमान एक हजार रुपये गुंतवा आणि दर सहा महिन्यांनी लाभ मिळवा, सरकारची नवी योजना... - Marathi News | Invest at least a thousand rupees and reap the benefits every six months, the government's new plan ... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :किमान एक हजार रुपये गुंतवा आणि दर सहा महिन्यांनी लाभ मिळवा, सरकारची नवी योजना...

या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला दर सहा महिन्यांनी नफा मिळणार आहे. नेमकी काय आहे ही योजना जाणून घेऊया... ...

विनामेकअप अशी दिसते ही बॉलिवूड अभिनेत्री, फोटो व्हायरल - Marathi News | Check out some non-makeup looks of Bhumi Pednekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनामेकअप अशी दिसते ही बॉलिवूड अभिनेत्री, फोटो व्हायरल

बॉलिवूडमध्ये भूमीने २०१४ साली 'दम लगा के हईशा' चित्रपटातून पदार्पण केले आहे. तिने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा तिचे वजन ९० किलो होते. ...

'या' मंदिरात होते Royal Enfield Bullet ची पुजा; मंदिराची कहाणी वाचाल तर अवाक् व्हाल - Marathi News | Temple of royal enfield bullet 350 in rajasthan om banna dham or bullet baba temple | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' मंदिरात होते Royal Enfield Bullet ची पुजा; मंदिराची कहाणी वाचाल तर अवाक् व्हाल

coronavirus: मिरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविकेस कोरोनाचा संसर्ग - Marathi News | coronavirus: Coronavirus infects Shiv Sena corporator in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: मिरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविकेस कोरोनाचा संसर्ग

तारा घरत ह्या गोडदेव भागात राहणाऱ्या असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्या पालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या ...

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीची धाव अद्याप गुलदस्त्यातच; अधिकारी प्रतीक्षेत - Marathi News | PMP's run is still in the suspence; Waiting for the officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीची धाव अद्याप गुलदस्त्यातच; अधिकारी प्रतीक्षेत

कोरोना संसगार्मुळे लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधील बससेवा बंद करण्यात आली... ...