पोर्ट परिमंडळाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची मुंबईच्या सायबर उपायुक्तपदी नियुक्ती केली असून विशेष शाखा एकचे उपायुक्त गणेश शिंदे हे पोर्ट परिमंडळाचे नवे उपायुक्त आहेत ...
यानंतर पादुका पुन्हा मठामध्ये आल्या आणि दुपारी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका पुन्हा एकदा फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. ...
शिव भोजन थाळी पाच रुपये देण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला होता.मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहि ...
स्वेच्छेने व बाबांवरील श्रद्धेपोटी रक्तातील प्लाझ्मा दान देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी पूर्ण कोविड मुक्त झाल्यानंतर २८ दिवसांनी आपल्या जवळच्या रक्तदान केंद्रावर जाऊन यासाठी रक्तदान करावे. ...
तरीही हे कर्मचारी त्या आदेशानुसार कार्यालयात वा ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे उपस्थित झाले नाहीत. आता ते ज्या दिवशी कार्यालयात रुजू होतील त्या दिवसापासून त्यांना वेतनवाढ दिली जाईल. ...