माऊलीला डोळे भरून बघण्याची इच्छा या वर्षी अपूर्ण राहणार आहे, ही खंत सतावत आहे. आमच्या या वारी सोहळ्यात महिलाही मोठ्या प्रमाणात प्रचंड उत्साहात सहभागी होत असतात ...
कोरोनाने आमचा वारीचा आनंद हिरावून घेतला. पण आता नाइलाज आहे. या वेळी पांडुरंगाला घरी राहूनच साकडे घालू. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी देवाला मनापासून प्रार्थना करू. ...
देशभर १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण रुग्णसेवेचा वसा डॉक्टरांनी या अवघड काळात कसोशीने जपला आहे. ...