Dolphins : गेल्या दोन दिवसांपासून डॉल्फिनचे मनोहारी दृश्य सोशल मीडियाद्वारे पाहावयास मिळत असले तरी नवी मुंबईतील सारसोळे गावच्या मच्छीमारांना डॉल्फिनचे प्रत्यक्षात दर्शन घडल्याचे सांगण्यात येते. ...
Crime News : विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली येथील तीन जणांना चोपडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
नाशिक : राज ठाकरे यांना सर्वाधिक साथ देणाऱ्या नाशिकमध्ये मनसेची अवस्था बिकट झाली आहे. पक्षातील ज्येष्ठांची संथ कामगिरी ही पक्षाला मारक ठरली आहे. शहरात कोणत्याही विषयावर पक्षाचे ज्येष्ठ स्वत: भूमिका घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही काही आंदोलने करू देत ...