वालधुनी परिसरातील जगदीश दुग्धालयासमोर बुधवारी रात्री ९.३० वाजता एका भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे. ...
काँग्रेसने नवीन संसद भवन आणि जुन्या संसद भवनच्या इमारतीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. या इमारतीच्या डिझाईनवरुन टीका करताना स्वदेशी आणि विदेशीचा मुद्दा पुढे आणला आहे ...
मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ठाणे शहरात १,१९९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ७० वयोगटांपेक्षा जास्त असलेल्या ३८४ वृद्धांचा झाला आहे. ...
Farmers Protest, Haryana Government: उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची जेजेपी सत्तास्थापनेसाठी दिलेला टेकू काढून घेण्याच्या विचारात आहेत. यासाठी ८ डिसेंबरला आमदारांची मोठी बैठक झाली असून यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या त्यांच्या मतदारसंघात बसणारा फटका य ...
Mira-Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या बळावर स्वीकृत सदस्य नियुक्ती व तदर्थ समिती सदस्य नियुक्ती करून शिवसेनेसह काँग्रेसला धक्का दिला होता. ...
वाढवण बंदर उभारणीसाठी लागणारे दगड, मुरूम, मातीच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारी डोंगराचे शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. ...
Crime News : वसईत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यावर उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल केले, त्याच रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्यांचे नग्न व्हिडीओ, फोटो काढून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. ...