जगातील काही संशोधन संस्थांना जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनावरील औषधाची चाचणी घेण्यासाठी परवानगीदेखील मिळाली आहे, अशाच काही आघाडीच्या संस्थांचा घेतलेला हा आढावा. ...
सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात ३ हजार ६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १ लाख ११ हजार ७४० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. ...
जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा दावा पालिकेने केला असून, त्यानुसार कोविड संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...
पोलीस महासंचालकानंतर ज्येष्ठ अधिकाºयांचे समजले जाणारे लाचलुचपत विभागाचे (एसीबी) महासंचालक, मुंबईच्या आयुक्तांनंतर आकर्षणाचे मानले जाणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे (क्राइम) सहआयुक्त, एटीएस व नागपूरच्या नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक आणि वैधमापन शास्त्र ...
योगी सरकारला उत्तर प्रदेशात सत्तेवर येऊन आता तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. या काळात तेथील पोलिसांनी 113 पेक्षा जास्त गुंडांचे ‘एन्काऊंटर’ केले, पण त्यात विकास दुबे हे नाव कसे राहिले? ...