CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संकटात दिलासादायक माहिती मिळत आहेत. तर काही ठिकाणी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
रात्री दोनच्या सुमारास दोन्ही उच्च अधिका-यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर चिनी सैन्याला गलवान खो-यातून माघार घ्यायला भारतानं भाग पाडले. या प्रकरणी आता कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ...
CoronaVirus News Updates : कोरोना व्हायरस हवेत दीर्घकाळपर्यंत जीवंत राहू शकतो. अनेक मीटरचा प्रवास करून लोकांना संक्रमित करू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...
50 लोकांनी त्यांना संपर्क केला होता. त्यातील 5 परीवारांची त्यांनी निवड केली आहे. याची कुणालाच माहिती नाही. या घरानंतर त्यांना एक वृद्धाश्रम सुरू करायचं आहे. ...
१७ मे १९९७ साली नागराजचे सुनीतासह लग्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत लग्न पार पडल्यानंतर नागराज आणि सुनीता खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. ...