राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दिल्ली विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा भाजपाला मात देत मोठा विजय मिळवला. भाजपाकडून 'आप'ला हरवण्यासाठी सगळे प्रयत्न करण्यात आले. ...
दिल्लीतील पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्याचवेळी भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत प्रगती केली आहे. केजरीवाल यांना शुभेच्छा. आणखी चांगेल काम करावे, असं सांगत आठवले यांनी 'लगे रहो केजरीवाल' म्हटले. ...
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने दिल्लीच्या मैदानात पुन्हा एकदा भाजपाला दणका दिलाय. अनेक दिग्गज नेते आणि संपूर्ण पक्ष यंत्रणा प्रचारात जुंपूनही भाजपाच्या पदरी अपयश पडलेय. तर अरविंद केजरीवाल यांनी एकहाती लढत देत दिल्ली जिंकली. आपल ...