कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 471 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 351 तर, मृतांची संख्या 158 इतकी झाली आहे. ...
राज्यभरात ८ जुलैपर्यंत एकूण २३९ कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. मात्र यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. तर, १६८ कोरोना बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे. ६५ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत. ...
चीनमधील वुहान या शहरातून कोरोना जगभर पसरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोनाचे मूळ हे चीन असून चीनमध्येच कोरोनाचा जन्म झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. ...