रिया चक्रवर्तीवर केस झाल्यावर सुशांतच्या वडिलाचे वकील विकास यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विकास यांनी सांगितले की, दिशाच्या मृत्यूचा सुशांतच्या मेंटल हेल्थवर फार परिणाम झाला होता. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडील के के सिंगने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप करत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता सुशांतची बहिण मीतू हिने काही खुलासा केला आहे. ...
काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये तणाव विकोपाला गेल्यानंतर अमेरिका भारताची बाजू घेत भक्कमपणे उभी राहिली होती. मात्र आता ट्रम्प यांनी थेट भारताला टीकेचे लक्ष्य केले आहे. ...
या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. ...