सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
प्रा. राजेंद्र गुप्ता : प्राथमिक शिक्षणही उपयुक्त व्हावे; तिसरी ते पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासावर भर ...
‘पर्सेव्हरन्स’ (चिकाटी) या नावाचे हे रोव्हर या तांबड्या ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी सूक्ष्मजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात का याचा शोध घेईल व तसे काही नमुने मिळाल्यास ते संशोधनासाठी पृथ्वीवर घेऊन येईल. ...
घरोघरी दिवे लागणार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही कंबर कसली; मंत्रोच्चार, भजन, पूजापाठ होणार ...
क्रीडा पुरस्कारासंदर्भात काही सूचना येतील याची प्रतीक्षा आहे. यामुळे आयोजन नेमके कधी होईल, हे सांगणे कठीण आहे. ...
बीसीसीआयसाठी आयपीएलचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे म्हटले जात असले तरी आयपीएलच्या आयोजनात एक महत्त्वाची अडचण आहे. ही अडचण म्हणजे भारत सरकारची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आयपीएल खेळवण्यात येऊ शकत नाही. ...
पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्याचे काम सुरू आहे. ...
स्व. आनंद दिघेंचा पुढाकार : लोकसहभागातून ३३ वर्षांपूर्वी तयार केली होती वीट ...
मुंबईत होऊ शकते मग पुण्यात काय अवघड..? ...
पहिले बाळंतपण असलेल्या या मातेला रुग्णालय गाठण्यासाठी धड रस्ताही मिळाला नाही. शांघायशी बरोबरी करू पाहणाºया मुंबई, ठाणे परिसरात असलेली ही परिस्थिती सर्वांसाठीच खेदजनक आहे. ...
येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतीगृह येथील दुर्दैवी घटना ...