लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूतच्या कॉल रेकॉर्डमधून नवा खुलासा; ८ ते १४ जूनमध्ये ‘यांच्याशी’ फोनवरुन संवाद - Marathi News | Sushant Singh Rajput Call Record Revealed That He Was Not In Touch With Rhea Chakraborty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंग राजपूतच्या कॉल रेकॉर्डमधून नवा खुलासा; ८ ते १४ जूनमध्ये ‘यांच्याशी’ फोनवरुन संवाद

रिया आणि सुशांतमध्ये ८ ते १४ जूनदरम्यान काहीही संवाद झाला नाही. रियानेही सुशांतला फोन केला नाही तर सुशांतने तिला फोन केला नाही. ...

वसईतील सनसिटी -गास रस्ता पाण्याखाली; 'या' पाण्यातून वाहने नेऊ नयेत; पालिका, पोलीस यांचे आवाहन ! - Marathi News | Suncity-Gas road in Vasai under water; Vehicles should not be taken through 'this' water; Appeal of Municipal Corporation and Police! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील सनसिटी -गास रस्ता पाण्याखाली; 'या' पाण्यातून वाहने नेऊ नयेत; पालिका, पोलीस यांचे आवाहन !

शहरातील वाहनचालक, नागरीक यांची सुरक्षितता पाहता येथे पाणी ओसरे पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमत ला दिली आहे. ...

सनसिटी व तामतलाव; वसई गावात आगीच्या 2 घटना - Marathi News | Suncity and Tamatlao; 2 incidents of fire in Vasai village | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सनसिटी व तामतलाव; वसई गावात आगीच्या 2 घटना

त्यामुळे कुठं कुठं वाहतुक कोंडी देखील झाली यात काही झाडे रात्री कोसळली असल्याने मदतकार्यात अडचण झाली नाही ...

पीओकेमध्ये रॅली घेऊन दाखवा, पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान... - Marathi News | Take a rally in POK, Pakistan's challenge to Prime Minister Narendra Modi ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीओकेमध्ये रॅली घेऊन दाखवा, पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान...

कलम ३७० हटल्याच्या घटनेस वर्षपूर्ती झाल्याचे निमित्त करून पाकिस्तानने काश्मीरचा राग पुन्हा आळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मीर प्रश्नावरून जगभरात नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानने थेट आव्हान दिले आहे. ...

३६१ ठिकाणी झाडे कोसळली, १९१६ वर आले ३ हजार २०२ कॉल,  २ जणांचा मृत्यू - Marathi News | Trees fell in 361 places, 3 thousand 202 calls came in 1916, 2 people died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३६१ ठिकाणी झाडे कोसळली, १९१६ वर आले ३ हजार २०२ कॉल,  २ जणांचा मृत्यू

१९१६ या मदत क्रमांकावर ३ हजार २०२ दूरध्वनी प्राप्त झाले. ...

भिवंडीत 65 लाखांचा गुटखा जप्त , अन्न सुरक्षा विभागाची कारवाई  - Marathi News | Gutka worth Rs 65 lakh seized in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत 65 लाखांचा गुटखा जप्त , अन्न सुरक्षा विभागाची कारवाई 

भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रकमधील 280 गोण्यात असलेला 65 लाख 78 हजार रुपय किमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा व 36 लाख रुपयांचे तीन ट्रक ताब्यात घेत कारवाई केली आहे. ...

मीरारोड येथे पालिकेच्या उघड्या गटारात पडून तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पालिका अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a municipal officer and a contractor in connection with the death of a youth who fell into an open gutter at Mira Road. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड येथे पालिकेच्या उघड्या गटारात पडून तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पालिका अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल

पदपथ म्हणून याचा वापर होत असल्याने त्यावरून नियमित लोकं ये जा करत होते. ...

शाहिद कपूरला पसंत नव्हती करिना कपूरसोबत त्याची जोडी, ब्रेकअपनंतर केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Shahid kapoor was not like his and kareena kapoor on screen jodi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरला पसंत नव्हती करिना कपूरसोबत त्याची जोडी, ब्रेकअपनंतर केला धक्कादायक खुलासा

२००४ ते २००७ अशी तीन वर्षे करिना आणि शाहिद एकमेकांना डेट करीत होते. ...

रशियात अडकलेल्या 101 भारतीय विद्यार्थ्यांना सोनू सूदनं केलं 'एयरलिफ्ट'! - Marathi News | Sonu Sood makes travel arrangements for Indians stranded in Russia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रशियात अडकलेल्या 101 भारतीय विद्यार्थ्यांना सोनू सूदनं केलं 'एयरलिफ्ट'!

कोरोना व्हायरसच्या संकटात देशभरातील अनेक भागांत अडकलेल्या मजूरांना, गरीबांना बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं मदत केली आहे. ...