लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

किडनी स्टोन झाल्यास पालक आणि टोमॅटो एकत्र खाणं घातक,आहारतज्ज्ञ सांगतात एक महत्वाचा नियम - Marathi News | If you have kidney stones avoid the combination of spinach and tomatoes, know why | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किडनी स्टोन झाल्यास पालक आणि टोमॅटो एकत्र खाणं घातक,आहारतज्ज्ञ सांगतात एक महत्वाचा नियम

Kidney Stone : न्यूट्रिशनिस्ट रिता जैन यांनी सल्ला दिला आहे की, जर तुम्हाला किडनी स्टोन असेल, तर पालक आणि टोमॅटो एकत्र खाणं घातक ठरू शकतं. ...

पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला, नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल, कारवाईची केली मागणी - Marathi News | Attack on female devotees going to Pandharpur for darshan, Neelam Gorhe took serious note, demanded action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला, नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

Neelam Gorhe: वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून, पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे. या घटनेची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली ...

संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप - Marathi News | Sanjay Raut writes letter to CM Devendra Fadnavis; makes serious allegations against Ajit Pawar MLA Sunil Shelake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप

आमदार सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे. ...

Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य! - Marathi News | Mumbai: father brutally beat and burned his 5-year-old daughter with cigarette for not sleeping In Mankhurd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

मुंबईतील मानखुर्द परिसरात एका व्यक्तीने मुलगी झोपत नाही म्हणून तिला बेदम मारहाण केली. तसेच तिच्या चेहऱ्यावर पेटत्या सिगारेटचे चटके दिले. ...

ससूनमध्ये पार्किंगसाठी पावती पाचची, ठेकेदार आकारतात दहा रुपये;सर्वसामान्यांची लूट - Marathi News | Receipt for parking at Sassoon Hospital is Rs 5, contractor charges Rs 10; looting of common people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये पार्किंगसाठी पावती पाचची, ठेकेदार आकारतात दहा रुपये;सर्वसामान्यांची लूट

- रुग्णालय प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. ...

हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश होणार का ? - Marathi News | Will seven villages including Hinjewadi be included in the Municipal Corporation? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश होणार का ?

- मागण्या, विरोध आणि पर्यायी प्रस्तावांमुळे वाढतोय वाद : वाढत्या शहरीकरणामुळे नागरी सुविधांवर ताण; स्थानिक पातळीवर जनमत चाचण्या; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ...

Shefali Jariwala Death: शेफालीनं मृत्यूआधी शेवटच्या क्षणी काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर - Marathi News | Shefali Jariwala Death Investigation Updates Death Reason For Satyanarayan Puja Fasting Took Vitamin C Drip Medicines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेफाली जरीवालानं मृत्यूआधी शेवटच्या क्षणी काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर

शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर, वाचा सविस्तर ...

मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर कोणता धर्म लिहिला? विक्रांत मेस्सीच्या उत्तराचं सर्वांनी केलं कौतुक - Marathi News | What religion was written vikrant massey on the child birth certificate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर कोणता धर्म लिहिला? विक्रांत मेस्सीच्या उत्तराचं सर्वांनी केलं कौतुक

विक्रांत मेस्सीने मुलाच्या धर्माबद्दल मोठा खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय ...

Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी - Marathi News | Stock Market Today Sensex opens with a gain of 93 points Bank Nifty sees record rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी

Stock Market Today: शेअर बाजारात आज थोडी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ९३ अंकांनी वधारून ८३,७९० वर उघडला. निफ्टी ४७ अंकांनी वधारून २५,५८८ वर पोहोचला. ...