लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले! - Marathi News | raj thackeray at trailer launch of ye re ye re paisa 3 talks about film and teased sanjay narvekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!

'ये रे ये रे पैसा ३' च्या ट्रेलर लाँचला राज ठाकरेंनी 'या' मराठी अभिनेत्याची केली चेष्टा ...

डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड - Marathi News | Wife kills husband with lover in Karnataka, 2 accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

हत्येनंतर प्रियकरासोबत मिळून शंकरमूर्तीचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि जवळपास ३० किमी अंतरावर जात एका विहिरीत फेकून दिला. ...

'या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रभावित झाला शाहरुख खान, मित्राचं भरभरून केलं कौतुक! - Marathi News | Shah Rukh Khan Praised Anupam Kher's Tanvi The Great Movie Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रभावित झाला शाहरुख खान, मित्राचं भरभरून केलं कौतुक!

शाहरुख खाननं नुकताच एका खास चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि तो पाहताच प्रभावित झाला.   ...

Pimpri Crime : अंधश्रद्धेआडून फोनमधील ॲपद्वारे ‘तो’बघत होता खासगी क्षण; भोंदू बाबाला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Pimpri Chinchwad crime was watching private moments through an app on his phone, out of superstition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधश्रद्धेआडून फोनमधील ॲपद्वारे ‘तो’बघत होता खासगी क्षण; भोंदू बाबाला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

मोबाइल ॲक्सेस घेऊन भक्तांचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ...

विद्यार्थ्यांचे दु:ख दिसले; प्रशासनाचे डोळे उघडले, लोकमतने कालच दिली होती बातमी - Marathi News | The students' grief was seen; the administration's eyes were opened | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :विद्यार्थ्यांचे दु:ख दिसले; प्रशासनाचे डोळे उघडले, लोकमतने कालच दिली होती बातमी

सद्यस्थितीत तात्पुरती उपाययोजना म्हणून लोखंडी पादचारी पूल तयार करता येऊ शकतो का? याची चाचपणी सुरू आहे. गंगापूर ग्रामपंचायतीअंतर्गत केलखेडी गाव येते ते ग्रामपंचायतीपासून २५ किमी अंतरावर असल्याने येथे समस्या असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय? - Marathi News | Stock Market Today Sensex opened with a gain of 79 points Realty and auto sectors are bullish what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?

Stock Market Today: शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स ७९ अंकांनी वाढून ८३,६८५ वर उघडला. निफ्टी ३४ अंकांनी वाढून २५,५५१ वर पोहोचला. ...

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार कायम राहणार? - Marathi News | Will Ashish Shelar continue as Mumbai BJP president? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार कायम राहणार?

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार हेच महापालिका निवडणुकीपर्यंत कायम राहणार, असे संकेत मिळाले आहेत. ...

सतत युरिन इन्फेक्शन होतं? आग-जळजळ-अस्वस्थ होता, करुन पाहा घरगुती उपाय-डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा - Marathi News | Ayurvedic nutritionist tells home remedy to get relif in urine infection | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत युरिन इन्फेक्शन होतं? आग-जळजळ-अस्वस्थ होता, करुन पाहा घरगुती उपाय-डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा

Urine Infection Remedy: ...

"तिची नस चालू होती, पण..."; मृत्यूच्या काही क्षणांआधी शेफालीसोबत काय घडलं? मैत्रिणीने केला मोठा खुलासा - Marathi News | What happened to Shefali jariwala last moments before her death Friend pooja ghai makes a big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिची नस चालू होती, पण..."; मृत्यूच्या काही क्षणांआधी शेफालीसोबत काय घडलं? मैत्रिणीने केला मोठा खुलासा

Shefali Jariwala Last Moments: शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीने मोठा खुलासा केला. मृत्यूच्या काही क्षणांआधी शेफालीसोबत काय घडलं? याचा भावुक खुलासा तिने केला ...