लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट; मुख्य अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा  - Marathi News | premachi goshta serial going off air soon actor raj hanchnale share photo on social media says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट; मुख्य अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा 

'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट, जाणून घ्या... ...

टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा - Marathi News | Bobby Darling reveals it was one night stand with star cricketer of team India munaf patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा

मी मीडियासमोर बोलले आणि तो चिडला, काय म्हणाली बॉबी डार्लिंग? ...

Mula Dam Water : नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणात झाला किती पाणीसाठा? - Marathi News | Mula Dam Water : Increase in water storage of Mula Dam in Nagar district; How much water storage has been done in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mula Dam Water : नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणात झाला किती पाणीसाठा?

Mula Dharan Panisatha दक्षिण आहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेले मुळा धरण ४८ टक्के भरले आहे. धरणात आतापर्यंत ३ हजार ४१२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. ...

'आयटी'वाल्या पोरांची एआय दिंडी , अध्यात्माला विज्ञानाची जोड  - Marathi News | Artificial intelligence has also entered the Pandhari Wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आयटी'वाल्या पोरांची एआय दिंडी , अध्यात्माला विज्ञानाची जोड 

'रक्षण्या सिंदूर, 'वार'करी शूर' हे घोषवाक्य  ...

'माफसू' मधील अखेरचा प्राध्यापकही निवृत्त; पदे मंजूर पण भरती नाही - Marathi News | The last professor in 'MAAFSU' also retired; posts approved but no recruitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'माफसू' मधील अखेरचा प्राध्यापकही निवृत्त; पदे मंजूर पण भरती नाही

डोलाराच ढासळतोय : अध्यापनातील शेवटची सेवानिवृत्ती, रौप्यमहोत्सवी वर्षात संशोधनालाही रामराम? ...

“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp sp group jayant patil criticized government financial balance has deteriorated and injustice to the poor community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

NCP SP Group Jayant Patil News: पुरवणी मागण्या समोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही असे या सरकारचे सुरू आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...

रस्त्यावर साचलेले पाणी; अपूर्ण काम, वारकऱ्यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास - Marathi News | Water accumulated on the road; incomplete work, Warkaris have to endure unnecessary hardship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावर साचलेले पाणी; अपूर्ण काम, वारकऱ्यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

रस्त्यावर व पुलावर साचलेले पाणी, रस्त्यावर लावलेले शौचालये, रस्त्यांचे अपूर्ण काम याचा नाहक त्रास वारकऱ्यांना यांना सहन करावा लागला ...

चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत - Marathi News | china stopped rare earth magnet supply india in talks with Japanese companies know details reliance amara raja | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत

China Rare Earth Magnets: चीननं याबाबतीत भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. तसंच यामुळे भारतातील वाहन क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. ...

मुंबईतही हुंड्यासाठी छळ, ५ विवाहितांनी उचलले टोकाचे पाऊल, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा - Marathi News | Torture for dowry in Mumbai too 5 married people take extreme steps file a case against in laws | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतही हुंड्यासाठी छळ, ५ विवाहितांनी उचलले टोकाचे पाऊल, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा

ग्रामीण भागांप्रमाणे मुंबईतही हुंड्यासाठी विवाहितांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबीक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहेत. ...