कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्यानंतर जितका धोका विद्यार्थ्यांना आहे तितकाच शाळेत दूरदूरवरून प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या कुटुंबालाही आहे. ...
मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ४० हजार ४७६ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ६८५ विद्यार्थ्या$ंनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. ...
ठाणे महापालिका शहरात २७८ कोरोनाचे रुग्ण आढळले. शहरात २७ हजार १३ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४८६ रुग्णांची वाढ झाली. ...
एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले. ...
महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण हा समाजाच्या विकासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सक्षमीकरणाच्या चळवळीची सुरुवात स्वत:पासून व्हायला हवी, हे ‘लोकमत’ने हेरले आणि त्यातूनच ‘ती’चा गणपती या संकल्पनेचा जन्म झाला. ...
अचानक बदललेल्या वास्तवाने गोंधळलेली मुले, चाचपडणारे शिक्षक आणि हैराण पालकांसाठी विशेष दिलासा ठरलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षक-पालकांमधून विशेष उल्लेखनीय प्रयत्नांना ‘युनिसेफ’च्यावतीने विशेष पत्राने गौरवण्यात येणार आहे. ...