आपल्याला अटक करून ९० दिवस उलटले तरी एनआयएने अद्याप दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे कायद्याने आपली जामिनावर सुटका करण्यात यावी, असे नवलखा यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष सेवा माटुंगा येथून धिम् ...
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्यानंतर जितका धोका विद्यार्थ्यांना आहे तितकाच शाळेत दूरदूरवरून प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या कुटुंबालाही आहे. ...
मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ४० हजार ४७६ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ६८५ विद्यार्थ्या$ंनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. ...
ठाणे महापालिका शहरात २७८ कोरोनाचे रुग्ण आढळले. शहरात २७ हजार १३ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४८६ रुग्णांची वाढ झाली. ...
एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले. ...