लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

समुद्राखालून जाणारे महाबोगदे खणण्याचे काम सुरू - Marathi News | Underwater excavation work underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्राखालून जाणारे महाबोगदे खणण्याचे काम सुरू

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : मुंबईच्या विकासात ‘मावळ्यां’ची भूमिका महत्त्वाची असल्याचा व्यक्त केला विश्वास ...

व्हॉट्सॲपच्या युजर्सचा अन्य ॲपकडे ओढा - Marathi News | Drag WhatsApp users to other apps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हॉट्सॲपच्या युजर्सचा अन्य ॲपकडे ओढा

आपण यापूर्वीच बरीच माहिती व्हॉट्सॲपकडे दिली आहे. त्यामुळे नव्या धोरणानुसार आणखी काही नवे त्यांच्याकडे जाणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

राज्य आणि रेल्वेच्या पवित्र्याने लोकलबाबत संभ्रम - Marathi News | Confusion about locals due to sanctity of state and railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य आणि रेल्वेच्या पवित्र्याने लोकलबाबत संभ्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम ...

राज्यातील महामार्गावर होणार सौरऊर्जेचा वापर-आदित्य ठाकरे - Marathi News | Solar energy to be used on state highways: Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील महामार्गावर होणार सौरऊर्जेचा वापर-आदित्य ठाकरे

बेस्टच्या ताफ्यात पाच वर्षांत ३० टक्के इलेक्ट्रिक बस होणार दाखल   ...

‘बर्ड फ्लू’साठी कोंबिंग ऑपरेशन - Marathi News | Combing operation for bird flu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बर्ड फ्लू’साठी कोंबिंग ऑपरेशन

राज्यात बर्ड फ्लू शोधण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ठिकठिकाणी कोंबड्या तसेच गरज पडल्यास माणसांचीही आरोग्य चाचणी घेण्यात येणार आहे. ...

अभिनेत्री राशी मलची 'द मिसिंग स्टोन' सीरिज आली प्रेक्षकांच्या भेटीला, पहा तिचे फोटो - Marathi News | Actress Rashi Mal's The Missing Stone Series came to the audience, see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री राशी मलची 'द मिसिंग स्टोन' सीरिज आली प्रेक्षकांच्या भेटीला, पहा तिचे फोटो

राशी मलने 'द मिसिंग स्टोन' वेबसीरिजमध्ये पायलची भूमिका साकारली आहे. ...

चौकशी समिती अहवाल आणखी दोन दिवसांनी - Marathi News | The inquiry committee reports two more days later | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चौकशी समिती अहवाल आणखी दोन दिवसांनी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी समितीच्या अध्यक्षांची उचलबांगडी करून, त्या ठिकाणी नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ.संजयकुमार यांची नियुक्ती केली. ...

लसीकरणानंतरही कोरोनाच्या नियमांचे कडक पालन : मुख्यमंत्री - Marathi News | Strict adherence to corona rules even after vaccination: CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरणानंतरही कोरोनाच्या नियमांचे कडक पालन : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी यांना तर त्यानंतर दुसऱ्या गटातील पोलीस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदी फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल ...

नागपूर-पुणे धावत्या लक्झरी बसमध्ये युवतीवर क्लिनरनेच केला बलात्कार - Marathi News | A cleaner raped a young woman in a luxury bus running from Nagpur to Pune | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-पुणे धावत्या लक्झरी बसमध्ये युवतीवर क्लिनरनेच केला बलात्कार

गोंदिया जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्यास असलेली २१ वर्षीय युवती पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. ती बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती. ...