राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. ...
४२५ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच नाथषष्ठी रद्द झाली असून, पैठणची वारी करण्यासाठी शेकडो दिंड्यासह पैठणच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली आहे. ...
ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अवघ्या दोन शब्दात आपले मौन व्यक्त केले आहे. ...
सोमवारी कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याशी संबंधित आणखी दोन आणि इतर एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. या दांपत्यासाेबत 40 अन्य पर्यटक दुबईला एका फिरण्यास गेले हाेते. या 40 लाेकांची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे नाग ...