लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तिन्ही कायदे रद्द होईपर्यंत भोजन देण्याचा केला आहे निर्धार - Marathi News | The decision is made to provide food until all three laws are repealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिन्ही कायदे रद्द होईपर्यंत भोजन देण्याचा केला आहे निर्धार

गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांच्या सेवेत नांदेडचे हुजूर साहिब लंगर ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची मंजुरी - Marathi News | House of Representatives approves impeachment of Trump in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची मंजुरी

अमेरिकेत दुपारी साडेचारच्या दरम्यान (भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या दरम्यान) हा प्रस्ताव मंजूर झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या शपथविधीस आणि सूत्रे हाती घेण्यास अवघा आठवडा राहिला असताना, हा निर्णय झाला आहे ...

...तर मोदींच्या दाढीला लागणार कात्री! - Marathi News | ... then Modi's beard will need scissors! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर मोदींच्या दाढीला लागणार कात्री!

पंतप्रधान कार्यालयातील सूत्रे सांगतात, की मे-जूनपर्यंत ८० कोटी लोकांचे लसीकरण न होताही भारतातून कोरोना गेलेला असेल... ...

‘आदर्श’ गावांमध्ये यंदा निवडणुकांचे फड का लागले? - Marathi News | Why are elections in 'ideal' villages this year? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आदर्श’ गावांमध्ये यंदा निवडणुकांचे फड का लागले?

पोपटरावांचे हिवरेबाजार असो की भास्करराव पेरे-पाटील यांचे पाटोदा; अनेक ‘आदर्श’ गावांमध्ये विरोधी फळी उभी राहून निवडणुका लागल्या आहेत! ...

लोकमत संपादकीय - मुकाबला ‘टपोरी’ डॉनशी - Marathi News | Lokmat Editorial - Controversy with 'Tapori' Don | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - मुकाबला ‘टपोरी’ डॉनशी

भारतीय खेळाडूंना वंशद्वेषाचा, वर्णभेदी शेऱ्यांचा सामना करावा लागला आहे. चेंडूच्या आकारात फेरफार केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला यापूर्वीच शिक्षा झालेली आहे ...

राळेगणसिद्धीत विरोधक आले एकत्र; अपक्षही उतरले मैदानात - Marathi News | Opponents came together in Ralegan Siddhi; Independents also took to the field | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राळेगणसिद्धीत विरोधक आले एकत्र; अपक्षही उतरले मैदानात

एकमेकांचे विरोधक असलेले लाभेश औटी व जयसिंग मापारी यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ते दोघेही एकत्र आले. मात्र काही लोकांना निवडणुकीसाठी उभे राहायचे असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले ...

ना भोंगा, ना बॅनर, ना जेवणावळी - Marathi News | No horns, no banners, no meals for election | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ना भोंगा, ना बॅनर, ना जेवणावळी

हिवरेबाजारमध्ये ३५ वर्षांनंतर निवडणूक; साध्या पद्धतीने प्रचार ...

आदर्श गावांतही रंगला निवडणुकीचा आखाडा! - Marathi News | Rangala election arena in ideal villages too! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदर्श गावांतही रंगला निवडणुकीचा आखाडा!

ग्रामपंचायत निवडणूक । आरोप- प्रत्यारोपांनी ढवळून निघाली गावे ...

सरपंच, सदस्यपदाचा लिलाव; दोन गावांची निवडणूक रद्द - Marathi News | Sarpanch, auction of membership; Two village elections canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरपंच, सदस्यपदाचा लिलाव; दोन गावांची निवडणूक रद्द

उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. ...