शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, इतर व विशेष मागासवर्ग प्रवर्ग आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विनायक मेटे, भरत गोगावले यांनी पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन मराठा आंदोलकांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. ...
आमदारांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांना प्रशासनाकडून न्याय मिळत नसेल तर मुख्य सचिवांना येथे हजर करा, या शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांनी मुख्य सचिव अजोय मेहतांना विधानसभेत उभे करण्याची वेळ आणलीच होती ...
वर्षातील ५२ पैकी किमान १९ आठवड्यांत फक्त चार दिवस सरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. या वर्षी सहा शासकीय सुट्ट्या शनिवारी व रविवारी आल्यामुळे हे सहा आठवडे कमी झाले आहेत. ...
कोरोनाचे घोंगावत्या सावटामुळे सामाजिक भान व शहराची सुरक्षितता लक्षात घेऊन शोभायात्रा, देखावे, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे ...