लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट - Marathi News | Corona to police officer who was investigating Sushant's suicide; The CBI team will also be tested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

Sushant Singh Rajput Case : त्रिमुखे यांना भेटलेल्या सीबीआय पथकाची कोरोना चाचणी होणार आहे. ...

Hotness Alert! ईशा गुप्ताचे बोल्ड फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका, पहा तिचे फोटो - Marathi News | Hotness Alert! Looking at Isha Gupta's bold photo of 440 voltage shock, see her photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! ईशा गुप्ताचे बोल्ड फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका, पहा तिचे फोटो

ईशा गुप्ताच्या तिच्या या सेक्सी अदांवर नेटकरी फिदा झालेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे. ...

IPL 2020 : नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का  - Marathi News | IPL 2020 : BCCI confirms 13 positive tests, including two cricketers, in the first week of IPL in UAE  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का 

IPL 2020 : भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय झाला. ...

CoronaVaccine : रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीसंदर्भात राष्ट्रपती पुतिन यांनी दिली आनंदाची बातमी; केला असा दावा - Marathi News | CoronaVaccine Marathi News Vladimir Putin says russia second coronavirus vaccine great drug | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVaccine : रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीसंदर्भात राष्ट्रपती पुतिन यांनी दिली आनंदाची बातमी; केला असा दावा

यापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. मात्र, जगातील अनेक देशांनी रशियाच्या या लशीवर टीका केली होती. तर जागतीक आरोग्य संघटनेनेही या लशीला मंजूरी दिली नव्हती. ...

अमेरिकेत आता कोरोनाग्रस्तांना दिले जाणार रेमेडिसविर, मिळाली मंजुरी - Marathi News | us regulators allow remdesivir for hospitalised due to corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत आता कोरोनाग्रस्तांना दिले जाणार रेमेडिसविर, मिळाली मंजुरी

याआधी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत हे औषध वापरण्याची परवानगी दिली होती. ...

IPL 2020 : कुटुंबीयांसोबत असताना आम्ही 'मास्क' घालत नाही; कोरोना पॉझिटिव्ह दीपक चहरचं ट्विट व्हायरल - Marathi News | IPL 2020 : After Deepak Chahar is the one tested positive, his 2 weeks old tweet goes viral   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : कुटुंबीयांसोबत असताना आम्ही 'मास्क' घालत नाही; कोरोना पॉझिटिव्ह दीपक चहरचं ट्विट व्हायरल

IPL 2020 : चेन्नई ते दुबई प्रवासात तो सुरेश रैनासह अनेकांचा संपर्कात आल्याचेही समोर आले आहे ...

दार उघड रं उद्धवा....; पुण्यात भाजपकडून मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी व घंटानाद करत आंदोलन - Marathi News | Open the door of temple..; In Pune, the BJP was shouting slogans and ringing bells against the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दार उघड रं उद्धवा....; पुण्यात भाजपकडून मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी व घंटानाद करत आंदोलन

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत.. ...

राज्यातील मंदिरं खुली करा; भाजपाचं नाशकात घंटानाद आंदोलन - Marathi News | bjp demands opening of temples does ghantanad andolan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील मंदिरं खुली करा; भाजपाचं नाशकात घंटानाद आंदोलन

रामकुंड परिसरात पाण्यात उतरून भाजप कार्यकर्त्यांचा घंटानाद; मंदिरं खुली करण्यासाठी घोषणाबाजी ...

"तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या,अन्यथा भुंकणे थांबवा", माही विज ट्रोलर्सवर भडकली - Marathi News | "If you have the guts, come face to face, otherwise stop barking", Mahhi Vij Slams A Trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या,अन्यथा भुंकणे थांबवा", माही विज ट्रोलर्सवर भडकली

माहीला सोशल मीडियावर पहिल्यांदाच ट्रोल केले असे नाही. याआधीही बर्‍याचदा नेटीझन्सने तिला ट्रोल केले होते. काही माथेफिरू नेटीझन्सने तर तिला थेट बलात्काराची धमकी दिली होती. ...