पोलिसांनी या घटनेची टिष्ट्वटरवरून माहिती देताना सांगितले की, अनेक लोक संसदेसमोर लावलेले अवरोधक तोडून राईशटॅगच्या (जर्मन संसदेच्या) पायऱ्यांवर चढले; परंतु त्यांना आत घुसण्यापासून रोखण्यात आले. ...
सौदी अरेबियात डॉ. अहमद फहाद रुग्णालयात काम करायचा. इंग्लंडमधील स्कॉटलंडमध्ये २००७ मध्ये ग्लासगो विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सहभागी असलेला अॅरोनॉटिकल इंजिनिअर काफील अहमदचा साबील अहमद हा धाकटा भाऊ आहे. ...
भारतात जनगणना हे जगातील सगळ््यात मोठे असे प्रशासकीय व सांख्यिकीय नोंदणीचे काम आहे. या कामात ३० लाख अधिकाऱ्यांचा सहभाग असतो व ते देशातील प्रत्येक घरी जाऊन भेट घेतात. ...
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा या प्रकरणातील बड्या धेंडांची नावे समोर येत आहेत. राजकारण्यांचेही या प्रकरणाशी असलेले संबंध उघड होऊ लागले आहेत. ...
केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९७२ आणि मूलभूत नियम (एफआर) ५६ (जे) आणि ५६ (आय)अंतर्गत कर्मचाºयाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. हे नियम योग्य त्या अधिकाºयाला लोकहितासाठी आवश्यक असेल तर सरकारी नोकराला निवृत्त करण्याचे ‘पूर्ण अधिकार’ देतात. ...
जगातील खेळणीनिर्मिती उद्योगातून ७ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, त्यामध्ये भारताचा वाटा अगदीच नगण्य आहे. त्यामुळे देशातील स्टार्टअप कंपन्यांनी खेळण्यांच्या निर्मितीत उतरले पाहिजे. ...
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी दोषी ठरविले. अवमानप्रकरणी न्यायालयाने माफी मागायला सांगूनही प्रशांत भूषण यांनी त्यास नकार दिला. ...
घटनात्मक निवडणुका या पुढील वर्षीच्या सुरुवातीला होतील तोपर्यंत राजकीय निर्णय घेण्यासाठी राजकीय कामकाज समिती (पीएसी) स्थापन केली जाऊ शकते, अशी जी-२३ ची अपेक्षा आहे. ...