शहरातील मिल्लतनगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमध्ये राहणारे हे भाऊ शनिवारी सायंकाळी आईसह नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीकाठावर उभा असलेला एक भाऊ पाय घसरून नदीत पडला. ...
खान यांनी ज्या बसमधून प्रवास केला त्या बसमधील प्रवाशांनी विनंती केल्यानंतरही प्रत्येक थांब्यावर बस थांबविण्यात आली नाही. त्याबरोबर बस मुंब्रा रेल्वेस्थानकासमोरून नेण्याऐवजी उड्डाणपुलावरून नेल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. ...
आॅनलाइनद्वारे सुनावणीची कायद्यात कुठेही तरतूद नसताना कमीतकमी आक्षेप नोंदविण्यात येतील, असा छुपा डाव रचण्यात आल्याचा आरोप मच्छीमार संघटनांमधून केला जात आहे. ...
मनपा हद्दीतील धोकादायक इमारतींचा व रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. २०१५ मध्ये मनपा हद्दीत धोकादायक इमारत दुर्घटना घडून १२ जणांचा मृत्यू झाला होता. ...
खडवली परिसरातील चाळीत आठ दिवसांपूर्वी मुंब्रा येथून इम्रान हुसेन बोंबालाई हा राहायला आला होता. तेथेच राहणारी एक अल्पवयीन मुलगी शनिवारी आपल्या भावंडाबरोबर एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला. ...
ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन हा उपक्रम ठाण्यात राबवला जातो. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले जातात. ...