लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मजुरांना रोजगार देण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, आता शहरातही 'मनरेगा' योजना सुरू करण्याचा विचार - Marathi News | central government weighs extension of mgnrega to cover workers in cities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुरांना रोजगार देण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, आता शहरातही 'मनरेगा' योजना सुरू करण्याचा विचार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा सामना करत असलेल्या शहरी भागांतील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार ही योजना शहरी भागांतही सुरू करण्याचा विचार करत आहे.  ...

CPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या माजी सलामीवीराचे शतक थोडक्यात हुकले; IPL मध्ये मिस करणार फटकेबाजी - Marathi News | CPL 2020 : Lendl Simmons's 96 run knock helps Trinbago Knight Riders end the innings on 174 for 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या माजी सलामीवीराचे शतक थोडक्यात हुकले; IPL मध्ये मिस करणार फटकेबाजी

CPL 2020 : आयपीएलमध्ये 29 सामन्यांत 1079 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व 11 अर्धशतकांचा समावेश आहे. ...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती; ठाकरेंनेही मानले आभार - Marathi News | Lata Mangeshkar praises Uddhav Thackeray's work; Thank you Replay By CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती; ठाकरेंनेही मानले आभार

कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकार, पालिका प्रशासन काम करत आहे. लता मंगेशकर यांनी डी वॉर्डमधील कोरोनाचे संक्रमन आटोक्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ...

क्रिकेट विश्वात भूकंप घडविणारे अमितेश कुमार नागपूरचे नवे पोलीस आयुक्त - Marathi News | Amitesh Kumar had created a stir in the world of cricket from Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेट विश्वात भूकंप घडविणारे अमितेश कुमार नागपूरचे नवे पोलीस आयुक्त

प्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंग करणार,  सायबर क्राईमवर विशेष लक्ष : नवनियुक्त पोलीस आयुक्तांचा मनोदय ...

आरे वाचले! कारशेडऐवजी झाडे लावणार; उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | Aarey forest Saved; Planting trees instead of Metro carshed; Uddhav thackrey decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरे वाचले! कारशेडऐवजी झाडे लावणार; उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. ...

IPL 2020 : सुरेश रैनाचे CSKमध्ये परतीचे मार्ग बंद? मालक एन श्रीनिवासन यांचं मोठ वक्तव्य - Marathi News | IPL 2020 : 'We don't own players' - N Srinivasan unsure of Suresh Raina's comeback in IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सुरेश रैनाचे CSKमध्ये परतीचे मार्ग बंद? मालक एन श्रीनिवासन यांचं मोठ वक्तव्य

IPL 2020 : रैनानं आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पुनरागमनाची शक्यता नाकारलेली नाही, पण... ...

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Sushant's partner Varun Mathur interrogated by ED, Gaurav Arya's mobile seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

Sushant Singh Rajput Case : ईडीला तपासात असहकार्य ...

दिलासादायक! कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा गेला ८० हजारांच्या पार ; दिवसभरात १४०८ रुग्ण बरे - Marathi News | Comfortable! The number of those who defeated Corona crossed 80,000; 1408 patients were cured during the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक! कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा गेला ८० हजारांच्या पार ; दिवसभरात १४०८ रुग्ण बरे

पुणे शहरात बुधवारी १६२७ नवीन कोरोना रुग्ण, ४३ रुग्णांचा मृत्यू ...

राज्यातील पोलीस दलात 'मेगाबदली', २५ बड्या अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी - Marathi News | 'Megabadli' in the police force in the state, new responsibilities to 25 senior police officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पोलीस दलात 'मेगाबदली', २५ बड्या अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी

सध्या रजनीश सेठ हे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत होते. ...