या मोहिमेअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे लवकर भरण्यात यावेत म्हणून मुंबईकरांना आपआपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका, एमएमआरडीए प्राधिकरणांसह रोड मार्चला पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
तिची ओळख याच ठिकाणी कदमशी झाली तो त्यांच्या कंपनीला जेवण पुरविण्याचे काम करायचा. त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिला बोटीवर काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून ८ लाख उकळले. मात्र तिला काम मिळालेच नाही. ...
३ जूनपासून लॉकडाऊन खुले होण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसगाड्यांमध्ये गर्दी होऊ लागली. तीन महिन्यांनंतरही लोकल सेवा अद्याप बंदच असल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये दररोज गर्दी वाढत आहे. ...
हा आदेश अपवादात्मक आहे, असे समजावे. अन्य धार्मिक कार्यक्रमासाठी किंवा अन्य धर्मीयांना प्रार्थनास्थळात जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास, या आदेशाचा हवाला देता येणार नाही ...
जूरफाटा, शिवाजीनगर येथील गल्लीत इमारतीच्या स्वच्छतागृहाची मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन मजूर खोदकाम करत असताना घराखालील पाया खचल्याने या घराची भिंत कोसळली. ...
कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत आठ पोलीस ठाणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात २३ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होते. ...