देशाची सरासरी ५४५ इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणाºया राज्यांतसुद्धा महाराष्ट्र नाही. सर्वात कमी राजस्थानमध्ये ४.१८ टक्के तर भारताचा ८.५७ टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर १९.१५ टक्के इतका आहे असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. ...
विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ...
इयत्ता दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पुनर्परीक्षा सर्वसाधारण स्थितीत आॅक्टोबरमध्ये घेतल्या जातात. परंतु यंदा राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने या परीक्षा नोव्हेंबर किंवा कदाचित डिसेंबरपर्यंतही लांबणीवर पडतील अशी भीती व्यक्त केली जात आ ...
तीन महिन्यांच्या काळात सरकारच्या तिजोरीत १०० पैसे पडतील असा अंदाज होता, त्याऐवजी तिजोरीत फक्त ७६ पैसे जमा झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचे असे आकुंचन स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच होत आहे. ...
प्रकरणे भल्या-बुऱ्या पद्धतीने हाताळण्याचा ‘सीबीआय’चा स्वत:चा एक इतिहास आहे. त्यांच्याकडून काही वेळा गुन्हेगार जाळ्यातून सुटले असतील किंवा राजकीय दबावामुळे तपासाला विलंबही झाला असेल. ...
साधी कौटुंबिक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये झालेली टिंगल, शेरेबाजी, थट्टा अनेकांना सहन होत नाही. मित्रांनी केलेले चेष्टेतले ट्रोलिंगही अपमानास्पद वाटते, तिथे अचानक रातोरात आपण व्हायरल होत अनेकांच्या थट्टेचा विषय बनतो हे माणसे कसे सहन करत असतील? ...
दंडाच्या रकमेवरून सोसायटी व तिच्या एका सदस्यामध्ये झालेल्या वादावरू सोसायटीची व्यवस्थापकीय समिती बरखास्त करणे व त्यावर प्रशासक नेमणे, यासारखा टोकाचा निर्णय घेणे आवश्यक नाही. ...
भंडारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस असलेला महापुराचा वेढा आता ओसरला आहे. कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. ...