जेव्हापासून कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाली आहे. तेव्हापासून शास्त्रज्ञ या आजाराबाबत सातत्याने संशोधन करत आहेत. तसेच या संशोधनामधून आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ...
आतापर्यंत १,५५५ विद्यार्थी, तर ५६७ शिक्षकांनी या अॅपसाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे बालभारती मंडळाकडे आतापर्यंत या अॅपच्या माध्यमातून १०९९ सर्वेक्षणाचीही नोंद झाली आहे. यंदा बारावीला मानवी भूगोल असल्याने अभ्यासक्रमात सर्वेक्षण गरजेचे आहे. ...
मानसिक छळ, आर्थिक कारण की उत्तेजक द्रव्याच्या व्यसनामुळे त्याने हे पाऊल उचलले याबाबत दोन दिवसांत निष्कर्ष निश्चित केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
चीन सातत्याने करीत असलेल्या आगळीकीला रोखण्यासाठी भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशलगतच्या सीमेवर व पेंगाँग सरोवराच्या परिसरातील गस्त अधिक कडक केली आहे. ...
कपिल झव्हेरी, अब्बास लखानी, फैयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण बॉलिवूड आणि पेज थ्री पार्ट्यांसाठी अमलीपदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे. ...
ज्य गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांना नागरी संरक्षण विभागात पदोन्नतीवर पाठविण्यात आले आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदी बिपीन कुमार सिंह यांची तर सदानंद दाते यांची मीरा भार्इंदरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
२००० मध्ये दोघांनी अखेरचे दिग्दर्शक राजकुमार संतोषीच्या ‘पुकार’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर थेट १७ वर्षांनंतर ते दोघे 'टोटल धमाल’ सिनेमात एकत्र दिसले होते. ...